- खानापूर येथील तरुणाच्या मृतदेहाची चार तास फरफट; आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संताप
परंडा,माझं गांव माझं शहर प्रतिनिधी : परंडा तालुक्यातील खानापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची तब्बल चार तास…
- भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची प्रशांत चेडे यांना सदिच्छा भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
माझं गांव माझं शहर (वाशी) धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपा नेते तथा माजी आमदार मा. सुजितसिंह…
- परंड्यात ANTF ची धडक कारवाई; नशेच्या ११८ गोळ्या व मोबाईलसह एकाला अटक
माझं गांव माझं शहर | परंडा(तानाजी घोडके) परंडा शहरात अवैधरित्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी…
- मानधनासाठी पंचायत समितीत ठिय्या; सदस्यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद
परंडा (प्रतिनिधी) तानाजी घोडके : कुंभेफळ (ता. परंडा) ग्रामपंचायतीच्या सदस्यांना गेल्या पाच वर्षांपासून हक्काचा सदस्य भत्ता (मानधन) मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या…
- नळदुर्ग पालिकेत राजकीय भूकंप! भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक ‘लोणावळ्याला’ रवाना; काँग्रेस उमेदवार फिरकेना, निवडणूक एकतर्फी?
धाराशिव (माझं गांव माझं शहर) धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १८ जून रोजी मतदान होत…
- अक्कलकोटमध्ये किराणा दुकानावर एफडीएचा छापा, 66 हजारांचा गुटखा जप्त
सोलापूर (माझं गांव माझं शहर) अक्कलकोट शहरातील खासबाग गल्ली परिसरात असलेल्या एका किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून…
- परंडा शहरात विजेचा लपंडाव बंद करा, अन्यथा खुर्च्या सोडा!माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा थेट मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला इशारा;
परंडा(तानाजी घोडके) परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव त्वरित बंद करा, अन्यथा आपल्या खुर्च्या रिकाम्या करा,” अशी आक्रमक…
- राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परांडा येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्न
परंडा(माझं गांव माझं शहर) राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परांडा येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी नर्सरी, एलकेजी, युकेजी व इयत्ता 1…
- पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य देत त्यांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या इन्सानियत फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक .
परंडा प्रतिनिधी :- तानाजी घोडके परांडा, दि. १५ जून : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा उपक्रम इन्सानियत…
- महात्मा गांधी विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत
परंडा : येथील महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे इयत्ता 5 वी ते 10 वीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब…
- धाराशिवातील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
धाराशिव, माझं गांव माझं शहर : शहरातील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई…
- इंदुबाई देशमाने यांचे निधन; अंत्यविधीस मोठी उपस्थिती
परंडा, दि. १४ जून २०२६ – परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक कै. इंदुबाई भगवान देशमाने यांचे वयाच्या १०० व्या…
- भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर आढावा बैठक संपन्न
पुणे,माझं गांव माझं शहर| प्रतिनिधी धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील आगामी रणनीती व विविध जनहिताच्या मुद्द्यांवर…
- प्रा. डॅा. गजानन राशीनकर यांचा जगातील टॅाप 5% शास्त्रज्ञांत समावेश!
“परंड्याच्या सुपुत्राचा जगात अभिमानास्पद डंका” परंडा:- परंड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॅा. श्री. गजानन शंकरराव राशीनकर यांचा…
- परंडा शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजी
परंडा | प्रतिनिधी परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या…
- धाराशिव जिल्ह्यामध्ये ‘थंड पाण्याच्या’ नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ! तुकाराम मुंडे यांचे लक्ष RO व जार प्लांटकडे वळणार का?
धाराशिव (माझं गांव माझं शहर) भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असताना शहरातील थंड पाण्याच्या जारची मागणी मोठ्या प्रमाणात…
- शाळापूर्व प्रवेश तयारी बैठक परंडा येथे उत्साहात संपन्न
परंडा, प्रतिनिधी : आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळापूर्व प्रवेश तयारी बैठक परंडा येथे दि.१३ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प.स.सभागृह परंडा येथे…
- एक डोळा पूर्णतः निकामी झालेल्या व्यक्तींना ५० टक्के अपंगत्व प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू
भूम, प्रतिनिधी : शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या असल्या तरी एक डोळा पूर्णतः निकामी झालेल्या व्यक्तींना अपंगत्वाची योग्य…
- धाराशिवच्या अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; जनतेत संताप
परंडा | माझं गांव माझं शहर राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरोधात आक्रमक मोहीम उघडली असून…
- अस्थी विसर्जनाऐवजी आंब्याचे झाड लावून तांबे बंधूंचा आदर्श उपक्रम
परंडा प्रतिनिधी : मृत्यूनंतर अस्थी पाण्यात विसर्जित करण्याची पारंपरिक प्रथा बाजूला ठेवत परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तांबे कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश…
- चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंद
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून…
- भोत्रा येथे हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन; पाच कोयते जप्त, एकाविरुद्ध गुन्हा
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भोत्रा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
- परंडा येथे डिजिटल मीडिया संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक; सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवड
परंडा |प्रतिनिधी परांडा येथील शासकीय विश्रामगृहात डिजिटल मीडिया संघटना परांडाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या सोशल मीडिया…
- ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई काशीद यांचे निधन; परंडा शहरात हळहळ
परंडा प्रतिनिधी : परंडा शहरातील काशीद गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई दगडू काशीद यांचे गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी…
- परंड्यात पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल
परंडा (प्रतिनिधी)- पत्नीला सोशल मीडियावर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा जाब विचारल्यावरून एका तरुणाला पिस्तुल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर…
- उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना शिबीर उत्साहात संपन्न
परंडा | प्रतिनिधी माझं गाव माझं शहर उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना अंतर्गत आयोजित मासिक आरोग्य शिबीर मंगळवारी…
- डॉ. दीपक ओव्हाळ यांना पीएचडी पदवी प्राप्त; रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कार
परंडा प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. दीपक ओव्हाळ यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया…
- ८ तोळे पैकी ५.५ तोळे सोने हस्तगत, पांगरी पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसांत चोरीचा गुन्हा उघडकीस..
बार्शी/माझं गांव माझं शहर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या…
- परंडा तालुक्यातील वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घ्या; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदन
परंडा, दि. ९ जून: परंडा तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत…
- कुंभेफळ येथील दलित वस्तीच्या विकास निधीवर डल्ला? चौकशीचे आदेश
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर…
- सिझेरियन करण्यास विलंब, प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप
धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीन असलेल्या स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक…
- परंड्यात ७० ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर
परंडा |माझं गांव माझं शहरराज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, परंडा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांची…
- सामाजिक कार्यकर्ता जाळ्यात – तहसीलदारांच्या नावाने आर्थिक फसवणूक, मोठे रॅकेट – कारवाईला सुरुवात
धाराशिव – माझं गांव माझं शहर शासकीय काम करून देतो असे म्हणत धाराशिवच्या तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्या नावाने पैसे उकळणारा…
- परंडा तालुक्यात अवैध गुटखा, पानटपऱ्या व विनापरवाना व्यवसायांवर कारवाईची अपेक्षा; नागरिकांचे प्रशासनाकडे लक्ष
परंडा | प्रतिनिधी-परंडा शहरात नुकत्याच झालेल्या मोठ्या कारवाईत तीन गोदामांमधून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली…
- तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवाद
धाराशिव (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी…
- परंडा हादरला : तरुणीवर वेगवेगळ्या वेळी तिघांकडून लैंगिक अत्याचार, पोलिसांत गुन्हा
परंडा (धाराशिव) : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय तरुणीवर तिघा तरुणांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना…
- बनावट अपंग प्रमाणपत्रावर सरकारी नोकरी; पुण्यातील तरुणी अटकेत
पालघर | प्रतिनिधी बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात उघडकीस आला असून, या प्रकरणी पालघर पोलिसांनी…
- पंचायत समिती परंडा येथे शिवस्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न
माझं गांव माझं शहर|परंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंचायत समिती परंडा येथे शुक्रवार, दि. ६ जून २०२६ रोजी शिवस्वराज्याभिषेक सोहळा…
- परंड्यात 1 कोटींपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
परंडा | प्रतिनिधी परंडा शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1 कोटी 1 लाख 88 हजार 508…
- महेश देशमुख यांनी रणजीत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट; परंड्यात महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चा
परंडा | प्रतिनिधी धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश…
- धाराशिवमध्ये इंधन मागणीत वाढ; बीपीसीएल कडून सुरळीत पुरवठा सुरु
माझं गांव माझं शहर, धाराशिव: आपल्या मजबूत पुरवठा आणि वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) अखंड इंधन…
- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसील प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली; ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वर धडक कारवाई
परंडा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर माहिती अधिकार महासंघ, परंडा यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची अखेर दखल…
- परंडा शहरातील बेकायदेशीर ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वर कारवाईची मागणी
अधिकृत केंद्रांमार्फतच सेवा उपलब्ध करून द्या; विद्यार्थी व पालकांचा संताप परंडा | प्रतिनिधी जून महिना सुरू होताच शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेश…
- परंड्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा अवैध गुटखा व सुगंधित सुपारीचा साठा जप्त
माझं गांव माझं शहर – परंडा | प्रतिनिधी परंडा शहर आणि ग्रामीण भागात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारीच्या अवैध…
- जन्म नोंदणीसाठी तहसील कार्यालयाचा जाहीरनामा प्रकाशित
📰 माझं गांव माझं शहर 📰 📍 परंडा | प्रतिनिधी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, परंडा कार्यालयामार्फत जन्मनोंद अभिलेखामध्ये नोंद घेण्याबाबत जाहीरनामा…
- धाराशिव मध्ये ७ अपक्षांची माघार; बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख अशी थेट लढत.
धाराशिव (तानाजी घोडके) : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट झाले आहे. रिंगणात…
- महाराष्ट्राला तुकाराम मुंढेंसारखे आणखी ५० अधिकारी हवेत का? नागरिकांमध्ये चर्चेला उधाण
माझं गावं माझं शहर | विशेष वृत्त महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कार्यशैली, प्रामाणिकपणा आणि लोकहितासाठी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे वेगळी ओळख निर्माण…
- धन्यवाद नांदेड! एपीआय पांडुरंग माने यांचा भावनिक निरोप; लातूर स्थानिक गुन्हे शाखेत नवी जबाबदारी
नांदेड | प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील उल्लेखनीय सेवेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पांडुरंग सुलनबाई व्यंकट माने यांची लातूर जिल्ह्यात बदली झाली असून…
- स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनी अभिवादन; भाजपा संपर्क कार्यालयात प्रतिमापूजन
परंडा | माझं गावं माझं शहर प्रतिनिधी जनसामान्यांचे आधारस्तंभ, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते तथा लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान स्व. गोपीनाथजी मुंडे यांना…
- परंडा येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या निवेदनाची दखल; विनासंमती स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांवर कारवाईचे तहसीलदारांचे आदेश
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या हितासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय…