स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनी अभिवादन; भाजपा संपर्क कार्यालयात प्रतिमापूजन

परंडा | माझं गावं माझं शहर प्रतिनिधी

जनसामान्यांचे आधारस्तंभ, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते तथा लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान स्व. गोपीनाथजी मुंडे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपा नेते तथा माजी आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेसाठी केलेले कार्य, त्यांचे नेतृत्व आणि संघटन कौशल्य यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.

या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, परंडा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, तालुका उपाध्यक्ष डॉ. अमोल गोफणे, हरी शिंदे, जयदेव गोफणे, विकास कुलकर्णी, धनाजी गायकवाड, अमोल केमदारणे, ॲड. जहीर चौधरी, साहेबराव पाडुळे, निशिकांत क्षिरसागर, बाळासाहेब गिरी, नागेश गर्जे, नागेश शिंदे, तानाजी घोडके, प्रा. विलास गायकवाड, शिवाजीराव पाटील, श्रीकृष्ण शिंदे, तुषार नेटके, रामदास गुडे, सुजित परदेशी, जयंत सायकर, योगेश डांगे, अभिषेक चोबे, रामेश्वर चोबे, रवीकुमार गरड, शहर सरचिटणीस धनंजय काळे, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, सुखदेव इंगळे, संपत्ती भोळे, गणेश होरे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावनिक व प्रेरणादायी होते. उपस्थितांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

error: Content is protected !!