उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी भूम या पदावर नवनियुक्त मा. डोंगरे (भा.प्र.से )यांनी घेतला चार्ज..!

भूम (प्रतिनिधी) भूम येथील उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांची बदली झाल्यामुळे या पदाचा चार्ज भूम येथील तहसीलदार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवस गेल्यानंतर या पदावर मा. डोंगरे यांची नियुक्ती झाली दि 8 ऑगस्ट 2025 रोजी पदभार स्वीकारला. भूम , परंडा , वाशी तालुक्यातील अनेक प्रश्न समस्या सोडवण्यासाठी कोणती रणनीती आखणार याकडे…

अधिक बातमी वाचा...

कळंब तहसील कार्यालया मार्फत ४० घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळुचे वाटप

कळंब (प्रतिनिधी) कळंब तहसील कार्यालया च्या योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र ४० लाभधारकांना प्रत्येकी दोन ब्रास वाळूचे मोफत वाटप कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या आदेशानुसार वाटप करण्यात आले. तालुक्यातील पंचायत समिती विभागाच्या वतीने तहसील कार्यालयात प्रधानमंत्री घरकुल योजनेतील ६१ लाभार्थींची यादी कळंब तहसीलदार यांना देण्यात आली होती. यामध्ये सदरील घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करून…

अधिक बातमी वाचा...

शालेय स्पर्धा परीक्षा तयारी करताना काय करावे -तज्ञ मार्गदर्शक

परंडा (माझं गांव माझं शहर) सध्याचे युग हे स्पर्धेचे युग आहे. जगात आज सर्वच क्षेत्रात स्पर्धा निर्माण झाली आहे. अशा स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल,तर सातत्यपूर्ण अभ्यास करणे गरजेचे आहे. स्वतःचे करिअर घडवण्यासाठी विद्यार्थी आज विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा देत आहेत. स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून एखादी नोकरी मिळवण्याचे अगर अधिकारी बनण्याचे स्वप्न आजची पिढी पाहताना दिसून येते….

अधिक बातमी वाचा...

रॉयल पब्लिक स्कूल  शाळेचा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.

आनाळा( प्रतीनिधी) परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या शाळे चा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निशिकांत क्षिरसागर व संस्थेच्या सचिव सौ प्रियंका निशिकांत क्षिरसागर होते या वेळी अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकापेक्षा पालकांची भुमिका महत्वाची असून…

अधिक बातमी वाचा...

आर.पी.आय कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे १०५ वी. जयंती साजरी.

परंडा(प्रतिनिधी)-साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया च्या पक्ष कार्यालयामध्ये रिपाइं आठवले पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे फकिरा दल संघटनेचे प्रमुख सतीश कसबे राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन देवकते यांच्या शुभहस्ते दि १ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मा. तालुकाध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...

मराठा आरक्षणाची चावडी बैठक कंडारीत संपन्न .

कंडारी (प्रतिनिधी) दि १ मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अवाहना नुसार मराठा आरक्षणाची मुंबई वारी या संदर्भात चावडी बैठक काल दि १ रोजी मौ कंडारी ता परंडा येथे संपन्न झाली . या वेळी मोठया संख्येने मराठा बांधव उपस्थित होते . यावेळी मोठ्या संख्येने मुंबई ला जाण्याचा संकल्प गावकऱ्यांनी केला . १ ऑगस्ट आण्णा भाऊ…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव : पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी-अंमलदारांचा सेवानिवृत्ती समारंभ उत्साहात पार..

धाराशिव – पोलीस विभागातील पाच जेष्ठ अधिकारी व अंमलदारांचा सेवानिवृत्तीचा निरोप समारंभ दिनांक 31 जुलै 2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात पार पडला. पोलीस उपनिरीक्षक मधुकर काशिनाथ घायाळ, पोलीस सहाय्यक फौजदार बिभीषण भगवान लोंढे, राजेंद्र मोहनराव राऊत, उमाकांत लक्ष्मणराव माळाळे आणि पोलीस हवालदार उल्हास दगडू वाघचौरे यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी पोलीस अधीक्षक…

अधिक बातमी वाचा...

पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल–आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव(प्रतिनिधी) दि .२९पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी) आणि इतर घरकुल योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक…

अधिक बातमी वाचा...

परंडा: गॅस कटरच्या सहाय्याने महाराष्ट्र ग्रामीण बँक फोडली ! पण तिजोरी फोडता आली नाही.

परंडा (प्रतिनिधी) परंडा पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परंडा या बँकेच्या पाठीमागून लोखंडी खिडकी चे गज गॅस कटरच्या साहाय्याने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केलेल्या.असल्याची घटना सोमवारी उघडकीस आली आहे या बाबतची माहिती अशी शहराच्या मध्यवर्ती व मुख्य रस्त्यावर असलेल्या महाराष्ट्र ग्रामीण बँके पाठीमागून खिडकी ची गज कापुन बँकेत प्रवेश मिळविला पण…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप- युवा नेते विश्वजीत पाटील

परंडा(तानाजी घोडके)शिवसेना पक्षप्रमुख, मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णलाय येथे शिवसेना युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थित रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर , युवासेना तालुकाप्रमुख अक्षय सुर्यवंशी ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा . नगरध्यक्ष शिवाजी मेहेर , जनार्धन मेहेर , मा. नगरसेवक…

अधिक बातमी वाचा...

रक्षा विसर्जन करून नाही तर वृक्ष रोपनातून जपणार आईच्या स्मृती .

कंडारी (प्रतिनिधी) -दि ६ आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तिच्या रक्षा व अस्थि तिर्थक्षेत्री किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबर निसर्गाप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करणे होय. हा आदर्श मोरे परिवाराने जपला आहे. परंडा तालुक्यातील कंडारी येथील साळूबाई रघुनाथ मोरे यांचे दि ४ रोजी अल्पशा आजाराने…

अधिक बातमी वाचा...

डोंजा व भोंजा हवेली मुगांव-कार्ला फळबाग लागवडीला शेतकऱ्यांनचा कृषी विभाग अंतर्गत अधिक कल…

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील भोंजा हवेली येथे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने साहेब व तालुका कृषी अधिकारी श्री नानासाहेब लांडगे साहेब यांची भोंजा हवेली येथील थेट शेतात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनो न डगमगता फळबाग लागवडीला व तुती लागवडीसाठी आंबा उत्पादक शेतकरी बंधू भगिनींनी अधिक भर…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!