जन्म नोंदणीसाठी तहसील कार्यालयाचा जाहीरनामा प्रकाशित

📰 माझं गांव माझं शहर 📰 📍 परंडा | प्रतिनिधी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, परंडा कार्यालयामार्फत जन्मनोंद अभिलेखामध्ये नोंद घेण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यानुसार महादेव निवृत्ती गुणवरे (रा. शेळगाव, ता. परंडा, जि. धाराशिव) यांचा जन्म दि. ०१ जानेवारी १९४७ रोजी मौजे शेळगाव येथे झाल्याचा दावा करण्यात आला असून संबंधित जन्मनोंद ग्रामपंचायत कार्यालयात…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!