Category: ब्रेकिंग न्यूज
मुख्यपृष्ठ
संपादकीय लेख –
आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती ही केवळ गरज नसून ती शक्ती बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. या पार्श्वभूमीवर MYVILLAGEMYCITYNEWS हे न्यूज पोर्टल समाजासाठी एक विश्वासार्ह आणि सजग माध्यम म्हणून पुढे येत आहे.
आज अनेक ठिकाणी बातम्या देताना वेगाला प्राधान्य दिले जाते, पण सत्यता आणि वस्तुनिष्ठता याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत MYVILLAGEMYCITYNEWS हे पोर्टल “विश्वास, पारदर्शकता आणि जनहित” या तत्वांवर काम करत आहे. प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख भूमिका आहे.
स्थानिक बातम्या असोत, सामाजिक घडामोडी असोत किंवा प्रशासनाशी संबंधित मुद्दे — प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि निर्भीड भूमिका मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि सामान्य नागरिकांचा आवाज यांना व्यासपीठ देणे हे MYVILLAGEMYCITYNEWS चे उद्दिष्ट आहे.
आज सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीची माहिती झपाट्याने पसरते. अशा वेळी योग्य माहिती देणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे माध्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतो.
MYVILLAGEMYCITYNEWS हे केवळ न्यूज पोर्टल नसून समाजाचा आरसा आहे. तुमच्या विश्वासावरच आमचे अस्तित्व टिकून आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
“सत्य, स्पष्ट आणि निर्भीड – हीच आमची ओळख!”
ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी!
राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.
- अस्थी विसर्जनाऐवजी आंब्याचे झाड लावून तांबे बंधूंचा आदर्श उपक्रमपरंडा प्रतिनिधी : मृत्यूनंतर अस्थी पाण्यात विसर्जित करण्याची पारंपरिक प्रथा बाजूला ठेवत परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तांबे कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कै. महादेव बळीराम तांबे…
- चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंदपरंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या…
- भोत्रा येथे हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन; पाच कोयते जप्त, एकाविरुद्ध गुन्हापरंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भोत्रा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या घरझडतीदरम्यान पाच धारदार कोयते आणि तीन…
- परंडा येथे डिजिटल मीडिया संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक; सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवडपरंडा |प्रतिनिधी परांडा येथील शासकीय विश्रामगृहात डिजिटल मीडिया संघटना परांडाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या सोशल मीडिया विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. डिजिटल माध्यमांद्वारे…
- ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई काशीद यांचे निधन; परंडा शहरात हळहळपरंडा प्रतिनिधी : परंडा शहरातील काशीद गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई दगडू काशीद यांचे गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले….
- परंड्यात पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी; दोन स्वतंत्र गुन्हे दाखलपरंडा (प्रतिनिधी)- पत्नीला सोशल मीडियावर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा जाब विचारल्यावरून एका तरुणाला पिस्तुल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पीडित तरुण…
- उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना शिबीर उत्साहात संपन्नपरंडा | प्रतिनिधी माझं गाव माझं शहर उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना अंतर्गत आयोजित मासिक आरोग्य शिबीर मंगळवारी (दि. ९ जून २०२६) उत्साहपूर्ण व जनहितकारी वातावरणात संपन्न…
- डॉ. दीपक ओव्हाळ यांना पीएचडी पदवी प्राप्त; रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कारपरंडा प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. दीपक ओव्हाळ यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाच्या…
- ८ तोळे पैकी ५.५ तोळे सोने हस्तगत, पांगरी पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसांत चोरीचा गुन्हा उघडकीस..बार्शी/माझं गांव माझं शहर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीला पांगरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक करत चोरीचा…
- परंडा तालुक्यातील वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घ्या; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदनपरंडा, दि. ९ जून: परंडा तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी माहिती अधिकार…
- कुंभेफळ येथील दलित वस्तीच्या विकास निधीवर डल्ला? चौकशीचे आदेशपरंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या…
- सिझेरियन करण्यास विलंब, प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोपधाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीन असलेल्या स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच…
- परंड्यात ७० ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीरपरंडा |माझं गांव माझं शहरराज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, परंडा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या प्रक्रियेसाठी १०, ११…
- सामाजिक कार्यकर्ता जाळ्यात – तहसीलदारांच्या नावाने आर्थिक फसवणूक, मोठे रॅकेट – कारवाईला सुरुवातधाराशिव – माझं गांव माझं शहर शासकीय काम करून देतो असे म्हणत धाराशिवच्या तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्या नावाने पैसे उकळणारा सामाजिक कार्यकर्ता जाळ्यात अडकला आहे. निखिल रणखांब असे त्याचे…
- परंडा तालुक्यात अवैध गुटखा, पानटपऱ्या व विनापरवाना व्यवसायांवर कारवाईची अपेक्षा; नागरिकांचे प्रशासनाकडे लक्षपरंडा | प्रतिनिधी-परंडा शहरात नुकत्याच झालेल्या मोठ्या कारवाईत तीन गोदामांमधून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आता तालुक्यात आणखी किती ठिकाणी गुटख्याची…
- तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवादधाराशिव (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक गावात…
- परंडा हादरला : तरुणीवर वेगवेगळ्या वेळी तिघांकडून लैंगिक अत्याचार, पोलिसांत गुन्हापरंडा (धाराशिव) : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय तरुणीवर तिघा तरुणांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेने ५ जून २०२६ रोजी दिलेल्या…
- बनावट अपंग प्रमाणपत्रावर सरकारी नोकरी; पुण्यातील तरुणी अटकेतपालघर | प्रतिनिधी बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात उघडकीस आला असून, या प्रकरणी पालघर पोलिसांनी पुण्यातील एका तरुणीला अटक केली आहे. न्यायालयाने सुरुवातीला पाच…
- पंचायत समिती परंडा येथे शिवस्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्नमाझं गांव माझं शहर|परंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंचायत समिती परंडा येथे शुक्रवार, दि. ६ जून २०२६ रोजी शिवस्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वराज्य गुढी उभारून छत्रपती…
- परंड्यात 1 कोटींपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलपरंडा | प्रतिनिधी परंडा शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1 कोटी 1 लाख 88 हजार 508 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, खर्रा व मावा…
- महेश देशमुख यांनी रणजीत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट; परंड्यात महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चापरंडा | प्रतिनिधी धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांनी परंडा येथील विश्वसिद्धी कॉम्प्लेक्स येथे शिवसेना (उद्धव…
- धाराशिवमध्ये इंधन मागणीत वाढ; बीपीसीएल कडून सुरळीत पुरवठा सुरुमाझं गांव माझं शहर, धाराशिव: आपल्या मजबूत पुरवठा आणि वितरण व्यवस्थेच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यात भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) अखंड इंधन उपलब्धता सुनिश्चित करत आहे.वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर कंपनीचे रिटेल आऊटलेट्स,…
- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसील प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली; ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वर धडक कारवाईपरंडा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील नागरिकांकडून सातत्याने येणाऱ्या तक्रारींनंतर माहिती अधिकार महासंघ, परंडा यांनी प्रशासनाकडे केलेल्या पाठपुराव्याची अखेर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने तहसील प्रशासनाने मोठी कारवाई सुरू केली…
- परंडा शहरातील बेकायदेशीर ‘आपले सरकार सेवा केंद्रां’वर कारवाईची मागणीअधिकृत केंद्रांमार्फतच सेवा उपलब्ध करून द्या; विद्यार्थी व पालकांचा संताप परंडा | प्रतिनिधी जून महिना सुरू होताच शाळा व महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून विविध शासकीय कागदपत्रांसाठी विद्यार्थी, पालक…
- परंड्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; लाखो रुपयांचा अवैध गुटखा व सुगंधित सुपारीचा साठा जप्तमाझं गांव माझं शहर – परंडा | प्रतिनिधी परंडा शहर आणि ग्रामीण भागात बंदी असलेल्या गुटखा, पानमसाला व सुगंधित सुपारीच्या अवैध विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने मोठी धडक कारवाई करत…
- जन्म नोंदणीसाठी तहसील कार्यालयाचा जाहीरनामा प्रकाशित📰 माझं गांव माझं शहर 📰 📍 परंडा | प्रतिनिधी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, परंडा कार्यालयामार्फत जन्मनोंद अभिलेखामध्ये नोंद घेण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यानुसार महादेव निवृत्ती गुणवरे…
- धाराशिव मध्ये ७ अपक्षांची माघार; बसवराज पाटील विरुद्ध महेश देशमुख अशी थेट लढत.धाराशिव (तानाजी घोडके) : धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचे चित्र उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी स्पष्ट झाले आहे. रिंगणात असलेल्या ९ उमेदवारांपैकी ७ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने आता…
- महाराष्ट्राला तुकाराम मुंढेंसारखे आणखी ५० अधिकारी हवेत का? नागरिकांमध्ये चर्चेला उधाणमाझं गावं माझं शहर | विशेष वृत्त महाराष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेत आपल्या कार्यशैली, प्रामाणिकपणा आणि लोकहितासाठी घेतलेल्या कठोर निर्णयांमुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविषयी पुन्हा एकदा राज्यभर…
- धन्यवाद नांदेड! एपीआय पांडुरंग माने यांचा भावनिक निरोप; लातूर स्थानिक गुन्हे शाखेत नवी जबाबदारीनांदेड | प्रतिनिधी नांदेड जिल्ह्यातील उल्लेखनीय सेवेनंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पांडुरंग सुलनबाई व्यंकट माने यांची लातूर जिल्ह्यात बदली झाली असून त्यांनी नांदेडकर नागरिक, सहकारी अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकार बांधवांचे…
- स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनी अभिवादन; भाजपा संपर्क कार्यालयात प्रतिमापूजनपरंडा | माझं गावं माझं शहर प्रतिनिधी जनसामान्यांचे आधारस्तंभ, माजी केंद्रीय मंत्री, लोकनेते तथा लाखो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान स्व. गोपीनाथजी मुंडे यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात…
- परंडा येथे माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या निवेदनाची दखल; विनासंमती स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांवर कारवाईचे तहसीलदारांचे आदेशपरंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या हितासाठी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय बसवण्यात आलेले स्मार्ट मीटर काढून टाकण्याबाबत तसेच नवीन स्मार्ट…
- बसवराज पाटील यांचा दमदार शक्तीप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीत मतभेद नसल्याचा दावाधाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार तथा माजी मंत्री बसवराज पाटील यांनी रविवारी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या…
- जनतेच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तातडीच्या उपाययोजनांची मागणी.डॉ.प्रतापसिंह पाटीलमाझं गांव माझं शहर,धाराशिव : जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे मा. जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यामध्ये मूलभूत सुविधा, शासकीय योजनांमधील अडचणी…
- धाराशिव जिल्ह्यातील खाजगी शिक्षण संस्थांच्या प्रश्नांसाठी न्यायालयीन लढ्याचा इशारा; संस्था चालक संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक संपन्नधाराशिव, दि. 2 जून : उस्मानाबाद जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना, जिल्हा धाराशिव यांची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी (दि. 2 जून) दुपारी 12.30 वाजता के. टी. पाटील डी. फार्मसी कॉलेज…
- एक ही दिव्यांग व्यक्ती शासकीय योजना पासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – दिव्यांग आयुक्त सत्यजित बडेजिल्हा नियोजन समिती 1 टक्के तर ग्रामविकास व नगर विकास विभागानी 5 टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव ठेवावा सोलापूर, दिनांक 1 (माझं गाव माझं शहर ) :- दिव्यांग व्यक्ती अधिकार अधिनियम…
- पालखी मार्गाचे काम रखडले; वारकऱ्यांच्या संयमाचा अंत, प्रशासन मात्र गाढ झोपेत!परंडा-मुंगशी साडेतीन किलोमीटर रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर; नाथांच्या पालखीपूर्वी काम पूर्ण होणार का? परंडा | माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके) आषाढी वारी जवळ येत असताना परंडा ते मुंगशी दरम्यानच्या सुमारे…
- एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परंडा बसस्थानकात उत्साहात कार्यक्रमपरंडा, दि. १ जून | प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेला ७८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परंडा बसस्थानकात सोमवारी (दि. १ जून) वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बससेवेच्या फलकाचे…
- पंचायत समितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरीपरंडा, प्रतिनिधी : पंचायत समिती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, माननीय गटविकास अधिकारी गायकवाड साहेब, श्रीनिवास शिंदे…
- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील प्रवेशासाठी अर्ज करा – प्राचार्य केशव पवारपरंडा – परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मे पासून सुरू झाली असून, पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया ०१ जूनला…
- परंडा तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदनपरंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यात वीज ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने राज्य…
