परंडा येथे राज्यव्यापी “चक्काजाम” आंदोलन शांततेच्या मार्गाने करण्यात येणार आहे.
परंडा ( दि २३ ) शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी या सह विविध मागण्या साठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने दि २४ जुलै रोजी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार अशी माहिती जिल्हा संपर्क प्रमुख नागनाथ नरूटे पाटील यांनी दिली आहे , या आंदोलनात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे अवाहन संपर्क प्रमुख नागनाथ नरुटे पाटील यांनी केले…
