Category: राजकीय
मुख्यपृष्ठ
संपादकीय लेख –
आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती ही केवळ गरज नसून ती शक्ती बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. या पार्श्वभूमीवर MYVILLAGEMYCITYNEWS हे न्यूज पोर्टल समाजासाठी एक विश्वासार्ह आणि सजग माध्यम म्हणून पुढे येत आहे.
आज अनेक ठिकाणी बातम्या देताना वेगाला प्राधान्य दिले जाते, पण सत्यता आणि वस्तुनिष्ठता याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत MYVILLAGEMYCITYNEWS हे पोर्टल “विश्वास, पारदर्शकता आणि जनहित” या तत्वांवर काम करत आहे. प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख भूमिका आहे.
स्थानिक बातम्या असोत, सामाजिक घडामोडी असोत किंवा प्रशासनाशी संबंधित मुद्दे — प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि निर्भीड भूमिका मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि सामान्य नागरिकांचा आवाज यांना व्यासपीठ देणे हे MYVILLAGEMYCITYNEWS चे उद्दिष्ट आहे.
आज सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीची माहिती झपाट्याने पसरते. अशा वेळी योग्य माहिती देणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे माध्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतो.
MYVILLAGEMYCITYNEWS हे केवळ न्यूज पोर्टल नसून समाजाचा आरसा आहे. तुमच्या विश्वासावरच आमचे अस्तित्व टिकून आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
“सत्य, स्पष्ट आणि निर्भीड – हीच आमची ओळख!”
ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी!
राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.
- खानापूर येथील तरुणाच्या मृतदेहाची चार तास फरफट; आरोग्य यंत्रणेच्या हलगर्जीपणावर संतापपरंडा,माझं गांव माझं शहर प्रतिनिधी : परंडा तालुक्यातील खानापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची तब्बल चार तास फरफट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोग्य यंत्रणेतील…
- भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची प्रशांत चेडे यांना सदिच्छा भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाणमाझं गांव माझं शहर (वाशी) धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपा नेते तथा माजी आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे नेते तथा माजी जिल्हा…
- परंड्यात ANTF ची धडक कारवाई; नशेच्या ११८ गोळ्या व मोबाईलसह एकाला अटकमाझं गांव माझं शहर | परंडा(तानाजी घोडके) परंडा शहरात अवैधरित्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), छत्रपती संभाजीनगर विभागाने धडक कारवाई करत…
- मानधनासाठी पंचायत समितीत ठिय्या; सदस्यांच्या मागणीला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसादपरंडा (प्रतिनिधी) तानाजी घोडके : कुंभेफळ (ता. परंडा) ग्रामपंचायतीच्या सदस्यांना गेल्या पाच वर्षांपासून हक्काचा सदस्य भत्ता (मानधन) मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी मंगळवारी थेट परंडा पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी…
- नळदुर्ग पालिकेत राजकीय भूकंप! भाजपचे नगराध्यक्ष-नगरसेवक ‘लोणावळ्याला’ रवाना; काँग्रेस उमेदवार फिरकेना, निवडणूक एकतर्फी?धाराशिव (माझं गांव माझं शहर) धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १८ जून रोजी मतदान होत असतानाच, नळदुर्ग शहरातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे….
- अक्कलकोटमध्ये किराणा दुकानावर एफडीएचा छापा, 66 हजारांचा गुटखा जप्तसोलापूर (माझं गांव माझं शहर) अक्कलकोट शहरातील खासबाग गल्ली परिसरात असलेल्या एका किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत…
- परंडा शहरात विजेचा लपंडाव बंद करा, अन्यथा खुर्च्या सोडा!माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचा थेट मुख्यमंत्र्यांसह प्रशासनाला इशारा;परंडा(तानाजी घोडके) परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव त्वरित बंद करा, अन्यथा आपल्या खुर्च्या रिकाम्या करा,” अशी आक्रमक मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे….
- राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परांडा येथे प्रवेशोत्सव उत्साहात संपन्नपरंडा(माझं गांव माझं शहर) राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परांडा येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी नर्सरी, एलकेजी, युकेजी व इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा…
- पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती शैक्षणिक साहित्य देत त्यांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या इन्सानियत फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक .परंडा प्रतिनिधी :- तानाजी घोडके परांडा, दि. १५ जून : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा उपक्रम इन्सानियत फाऊंडेशन, परांडा यांच्या वतीने राबविण्यात आला. फाऊंडेशनतर्फे गरजू व…
- महात्मा गांधी विद्यालयात नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागतपरंडा : येथील महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे इयत्ता 5 वी ते 10 वीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या…
- धाराशिवातील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसवर अन्न व औषध प्रशासनाची कारवाईधाराशिव, माझं गांव माझं शहर : शहरातील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत हॉटेलच्या मुख्य शाखेची कसून तपासणी केली. या घटनेमुळे…
- इंदुबाई देशमाने यांचे निधन; अंत्यविधीस मोठी उपस्थितीपरंडा, दि. १४ जून २०२६ – परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक कै. इंदुबाई भगवान देशमाने यांचे वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी ४ वाजता…
- भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील जनहिताच्या प्रश्नांवर सविस्तर आढावा बैठक संपन्नपुणे,माझं गांव माझं शहर| प्रतिनिधी धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील आगामी रणनीती व विविध जनहिताच्या मुद्द्यांवर आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा…
- प्रा. डॅा. गजानन राशीनकर यांचा जगातील टॅाप 5% शास्त्रज्ञांत समावेश!“परंड्याच्या सुपुत्राचा जगात अभिमानास्पद डंका” परंडा:- परंड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॅा. श्री. गजानन शंकरराव राशीनकर यांचा जगातील टॅाप 5% शास्त्रज्ञांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबद्दल…
- परंडा शहरात वारंवार वीजपुरवठा खंडित; नागरिकांमध्ये तीव्र नाराजीपरंडा | प्रतिनिधी परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजयंत्रणा सुरळीत राहावी यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीची…
- धाराशिव जिल्ह्यामध्ये ‘थंड पाण्याच्या’ नावाखाली नागरिकांच्या जीवाशी खेळ! तुकाराम मुंडे यांचे लक्ष RO व जार प्लांटकडे वळणार का?धाराशिव (माझं गांव माझं शहर) भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असताना शहरातील थंड पाण्याच्या जारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाढत्या मागणीचा फायदा घेत अनेक…
- शाळापूर्व प्रवेश तयारी बैठक परंडा येथे उत्साहात संपन्नपरंडा, प्रतिनिधी : आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळापूर्व प्रवेश तयारी बैठक परंडा येथे दि.१३ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प.स.सभागृह परंडा येथे संपन्न झाली. या बैठकीस तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक…
- एक डोळा पूर्णतः निकामी झालेल्या व्यक्तींना ५० टक्के अपंगत्व प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरूभूम, प्रतिनिधी : शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या असल्या तरी एक डोळा पूर्णतः निकामी झालेल्या व्यक्तींना अपंगत्वाची योग्य टक्केवारी मिळत नसल्याचा आरोप करत मराठवाडा अपंग संघटनेच्या वतीने…
- धाराशिवच्या अन्न व औषध प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; जनतेत संतापपरंडा | माझं गांव माझं शहर राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरोधात आक्रमक मोहीम उघडली असून अनेक ठिकाणी धडक कारवाया सुरू आहेत. मात्र परंडा तालुक्यात…
- अस्थी विसर्जनाऐवजी आंब्याचे झाड लावून तांबे बंधूंचा आदर्श उपक्रमपरंडा प्रतिनिधी : मृत्यूनंतर अस्थी पाण्यात विसर्जित करण्याची पारंपरिक प्रथा बाजूला ठेवत परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तांबे कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कै. महादेव बळीराम तांबे…
- चिंचपूर खुर्द खून प्रकरणातील मुख्य आरोपी कर्नाटकातून जेरबंदपरंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या…
- भोत्रा येथे हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन; पाच कोयते जप्त, एकाविरुद्ध गुन्हापरंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भोत्रा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या घरझडतीदरम्यान पाच धारदार कोयते आणि तीन…
- परंडा येथे डिजिटल मीडिया संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक; सोशल मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची निवडपरंडा |प्रतिनिधी परांडा येथील शासकीय विश्रामगृहात डिजिटल मीडिया संघटना परांडाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या सोशल मीडिया विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. डिजिटल माध्यमांद्वारे…
- ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई काशीद यांचे निधन; परंडा शहरात हळहळपरंडा प्रतिनिधी : परंडा शहरातील काशीद गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई दगडू काशीद यांचे गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले….
- परंड्यात पिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी; दोन स्वतंत्र गुन्हे दाखलपरंडा (प्रतिनिधी)- पत्नीला सोशल मीडियावर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा जाब विचारल्यावरून एका तरुणाला पिस्तुल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पीडित तरुण…
- उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना शिबीर उत्साहात संपन्नपरंडा | प्रतिनिधी माझं गाव माझं शहर उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना अंतर्गत आयोजित मासिक आरोग्य शिबीर मंगळवारी (दि. ९ जून २०२६) उत्साहपूर्ण व जनहितकारी वातावरणात संपन्न…
- डॉ. दीपक ओव्हाळ यांना पीएचडी पदवी प्राप्त; रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सत्कारपरंडा प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. दीपक ओव्हाळ यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाच्या…
- ८ तोळे पैकी ५.५ तोळे सोने हस्तगत, पांगरी पोलिसांकडून अवघ्या दोन दिवसांत चोरीचा गुन्हा उघडकीस..बार्शी/माझं गांव माझं शहर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीला पांगरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक करत चोरीचा…
- परंडा तालुक्यातील वादळी पाऊस व वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची तातडीने दखल घ्या; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदनपरंडा, दि. ९ जून: परंडा तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी माहिती अधिकार…
- कुंभेफळ येथील दलित वस्तीच्या विकास निधीवर डल्ला? चौकशीचे आदेशपरंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या…
- सिझेरियन करण्यास विलंब, प्रसूतीदरम्यान बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचा डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोपधाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीन असलेल्या स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच…
- परंड्यात ७० ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीरपरंडा |माझं गांव माझं शहरराज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, परंडा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या प्रक्रियेसाठी १०, ११…
- सामाजिक कार्यकर्ता जाळ्यात – तहसीलदारांच्या नावाने आर्थिक फसवणूक, मोठे रॅकेट – कारवाईला सुरुवातधाराशिव – माझं गांव माझं शहर शासकीय काम करून देतो असे म्हणत धाराशिवच्या तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्या नावाने पैसे उकळणारा सामाजिक कार्यकर्ता जाळ्यात अडकला आहे. निखिल रणखांब असे त्याचे…
- परंडा तालुक्यात अवैध गुटखा, पानटपऱ्या व विनापरवाना व्यवसायांवर कारवाईची अपेक्षा; नागरिकांचे प्रशासनाकडे लक्षपरंडा | प्रतिनिधी-परंडा शहरात नुकत्याच झालेल्या मोठ्या कारवाईत तीन गोदामांमधून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आता तालुक्यात आणखी किती ठिकाणी गुटख्याची…
- तुळजापूर तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्कामी दौरा ; तीर्थ बुद्रुक गावात विकासाचा थेट संवादधाराशिव (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक गावात…
- परंडा हादरला : तरुणीवर वेगवेगळ्या वेळी तिघांकडून लैंगिक अत्याचार, पोलिसांत गुन्हापरंडा (धाराशिव) : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय तरुणीवर तिघा तरुणांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेने ५ जून २०२६ रोजी दिलेल्या…
- बनावट अपंग प्रमाणपत्रावर सरकारी नोकरी; पुण्यातील तरुणी अटकेतपालघर | प्रतिनिधी बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात उघडकीस आला असून, या प्रकरणी पालघर पोलिसांनी पुण्यातील एका तरुणीला अटक केली आहे. न्यायालयाने सुरुवातीला पाच…
- पंचायत समिती परंडा येथे शिवस्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्नमाझं गांव माझं शहर|परंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंचायत समिती परंडा येथे शुक्रवार, दि. ६ जून २०२६ रोजी शिवस्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वराज्य गुढी उभारून छत्रपती…
- परंड्यात 1 कोटींपेक्षा अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त; दोघांविरुद्ध गुन्हा दाखलपरंडा | प्रतिनिधी परंडा शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1 कोटी 1 लाख 88 हजार 508 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, खर्रा व मावा…
- महेश देशमुख यांनी रणजीत पाटील यांची घेतली सदिच्छा भेट; परंड्यात महाविकास आघाडीच्या रणनीतीवर चर्चापरंडा | प्रतिनिधी धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांनी परंडा येथील विश्वसिद्धी कॉम्प्लेक्स येथे शिवसेना (उद्धव…
