परंडा(प्रतिनिधी) श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांना रविवार दिनांक 29 जून 2025 रोजी शिर्डी येथे बी दी चेंज फाउंडेशन चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे . त्यांच्या शैक्षणिक सामाजिक कार्याची दखल घेत या सामाजिक संस्थेने त्यांना राज्यस्तरीय आदर्श…
परंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील साधारण शेतकऱ्याच पोर म्हणजे रामभाऊ भगवान पवार हे पदवी पर्यंत शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायासाठी पुणे शहरात जाऊन व्यवसायाचे धडे घेत राहिले . आपल्या सोज्वळ वाणीमुळे पुण्यातील व्यवसायीकांनी त्यांना जवळ केले . या संधीच सोन करायच रामभाऊनी स्वप्न पाहिल आणि पुण्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून नावारूपास आले . अहोरात्र मेहनत…
परंडा(प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने तर प्रमुख उपस्थिती म्हणून श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री भाऊसाहेब दिवाने कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा…
संपादकीय लेख – आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती ही केवळ गरज नसून ती शक्ती बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. या पार्श्वभूमीवर MYVILLAGEMYCITYNEWS हे न्यूज पोर्टल समाजासाठी एक विश्वासार्ह आणि सजग माध्यम म्हणून पुढे येत आहे.
आज अनेक ठिकाणी बातम्या देताना वेगाला प्राधान्य दिले जाते, पण सत्यता आणि वस्तुनिष्ठता याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत MYVILLAGEMYCITYNEWS हे पोर्टल “विश्वास, पारदर्शकता आणि जनहित” या तत्वांवर काम करत आहे. प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख भूमिका आहे.
स्थानिक बातम्या असोत, सामाजिक घडामोडी असोत किंवा प्रशासनाशी संबंधित मुद्दे — प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि निर्भीड भूमिका मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि सामान्य नागरिकांचा आवाज यांना व्यासपीठ देणे हे MYVILLAGEMYCITYNEWS चे उद्दिष्ट आहे.
आज सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीची माहिती झपाट्याने पसरते. अशा वेळी योग्य माहिती देणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे माध्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतो.
MYVILLAGEMYCITYNEWS हे केवळ न्यूज पोर्टल नसून समाजाचा आरसा आहे. तुमच्या विश्वासावरच आमचे अस्तित्व टिकून आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. “सत्य, स्पष्ट आणि निर्भीड – हीच आमची ओळख!”
ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी! राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.
परंडा,माझं गांव माझं शहर प्रतिनिधी : परंडा तालुक्यातील खानापूर येथील एका २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहाची तब्बल चार तास फरफट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोग्य यंत्रणेतील…
माझं गांव माझं शहर (वाशी) धाराशिव-लातूर-बीड विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच भाजपा नेते तथा माजी आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेना (उबाठा) गटाचे नेते तथा माजी जिल्हा…
माझं गांव माझं शहर | परंडा(तानाजी घोडके) परंडा शहरात अवैधरित्या नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांची विक्री करणाऱ्या एका इसमाविरुद्ध अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स (ANTF), छत्रपती संभाजीनगर विभागाने धडक कारवाई करत…
परंडा (प्रतिनिधी) तानाजी घोडके : कुंभेफळ (ता. परंडा) ग्रामपंचायतीच्या सदस्यांना गेल्या पाच वर्षांपासून हक्काचा सदस्य भत्ता (मानधन) मिळाला नसल्याने संतप्त झालेल्या सदस्यांनी मंगळवारी थेट परंडा पंचायत समिती गाठून गटविकास अधिकारी…
धाराशिव (माझं गांव माझं शहर) धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. १८ जून रोजी मतदान होत असतानाच, नळदुर्ग शहरातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे….
सोलापूर (माझं गांव माझं शहर) अक्कलकोट शहरातील खासबाग गल्ली परिसरात असलेल्या एका किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली. या कारवाईत…
परंडा(तानाजी घोडके) परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव त्वरित बंद करा, अन्यथा आपल्या खुर्च्या रिकाम्या करा,” अशी आक्रमक मागणी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे….
परंडा(माझं गांव माझं शहर) राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परांडा येथे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रारंभी नर्सरी, एलकेजी, युकेजी व इयत्ता 1 लीच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा…
परंडा प्रतिनिधी :- तानाजी घोडके परांडा, दि. १५ जून : नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा उपक्रम इन्सानियत फाऊंडेशन, परांडा यांच्या वतीने राबविण्यात आला. फाऊंडेशनतर्फे गरजू व…
परंडा : येथील महात्मा गांधी विद्यालय, परंडा येथे इयत्ता 5 वी ते 10 वीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षाच्या…
धाराशिव, माझं गांव माझं शहर : शहरातील प्रसिद्ध मातोश्री बिर्याणी हाऊसच्या बिर्याणीमध्ये झुरळ आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने तातडीने कारवाई करत हॉटेलच्या मुख्य शाखेची कसून तपासणी केली. या घटनेमुळे…
परंडा, दि. १४ जून २०२६ – परंडा शहरातील राजापुरा गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक कै. इंदुबाई भगवान देशमाने यांचे वयाच्या १०० व्या वर्षी वृद्धापकाळाने रविवारी (दि. १४ जून) सायंकाळी ४ वाजता…
पुणे,माझं गांव माझं शहर| प्रतिनिधी धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघातील आगामी रणनीती व विविध जनहिताच्या मुद्द्यांवर आज महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जिल्हा…
“परंड्याच्या सुपुत्राचा जगात अभिमानास्पद डंका” परंडा:- परंड्याचे सुपुत्र जागतिक दर्जाचे शास्त्रज्ञ, शिवाजी विद्यापीठाचे संशोधक प्रा. डॅा. श्री. गजानन शंकरराव राशीनकर यांचा जगातील टॅाप 5% शास्त्रज्ञांमध्ये समावेश करण्यात आला आहे. याबद्दल…
परंडा | प्रतिनिधी परंडा शहरात गेल्या काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीजयंत्रणा सुरळीत राहावी यासाठी आवश्यक देखभाल व दुरुस्तीची…
धाराशिव (माझं गांव माझं शहर) भर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची मोठी गैरसोय होत असताना शहरातील थंड पाण्याच्या जारची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र या वाढत्या मागणीचा फायदा घेत अनेक…
परंडा, प्रतिनिधी : आगामी शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर शाळापूर्व प्रवेश तयारी बैठक परंडा येथे दि.१३ जून रोजी उत्साहपूर्ण वातावरणात प.स.सभागृह परंडा येथे संपन्न झाली. या बैठकीस तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक…
भूम, प्रतिनिधी : शासनाने दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना लागू केल्या असल्या तरी एक डोळा पूर्णतः निकामी झालेल्या व्यक्तींना अपंगत्वाची योग्य टक्केवारी मिळत नसल्याचा आरोप करत मराठवाडा अपंग संघटनेच्या वतीने…
परंडा | माझं गांव माझं शहर राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांनी भेसळखोरांविरोधात आक्रमक मोहीम उघडली असून अनेक ठिकाणी धडक कारवाया सुरू आहेत. मात्र परंडा तालुक्यात…
परंडा प्रतिनिधी : मृत्यूनंतर अस्थी पाण्यात विसर्जित करण्याची पारंपरिक प्रथा बाजूला ठेवत परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील तांबे कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा स्तुत्य उपक्रम राबविला आहे. कै. महादेव बळीराम तांबे…
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील चिंचपूर खुर्द येथील बहुचर्चित खून प्रकरणातील मुख्य आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील बसवकल्याण येथून अटक करण्यात यश मिळवले आहे. अनेक दिवसांपासून फरार असलेल्या…
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील भोत्रा येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हत्यारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी केलेल्या घरझडतीदरम्यान पाच धारदार कोयते आणि तीन…
परंडा |प्रतिनिधी परांडा येथील शासकीय विश्रामगृहात डिजिटल मीडिया संघटना परांडाची महत्त्वपूर्ण बैठक उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत संघटनेच्या सोशल मीडिया विभागाच्या नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. डिजिटल माध्यमांद्वारे…
परंडा प्रतिनिधी : परंडा शहरातील काशीद गल्ली येथील ज्येष्ठ नागरिक सौ. फुलनबाई दगडू काशीद यांचे गुरुवार, दि. ११ जून २०२६ रोजी पहाटे वृद्धापकाळाने वयाच्या ८४ व्या वर्षी दुःखद निधन झाले….
परंडा (प्रतिनिधी)- पत्नीला सोशल मीडियावर वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा जाब विचारल्यावरून एका तरुणाला पिस्तुल दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात पीडित तरुण…
परंडा | प्रतिनिधी माझं गाव माझं शहर उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे प्रधानमंत्री मातृत्व सन्मान योजना अंतर्गत आयोजित मासिक आरोग्य शिबीर मंगळवारी (दि. ९ जून २०२६) उत्साहपूर्ण व जनहितकारी वातावरणात संपन्न…
परंडा प्रतिनिधी : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करत पीएचडी पदवी प्राप्त केलेल्या डॉ. दीपक ओव्हाळ यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. रिपब्लिकन पक्षाच्या…
बार्शी/माझं गांव माझं शहर : बार्शी तालुक्यातील चिखर्डे येथे वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेणाऱ्या आरोपीला पांगरी पोलिसांनी अवघ्या दोन दिवसांत अटक करत चोरीचा…
परंडा, दि. ९ जून: परंडा तालुक्यात नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकरी, नागरिक आणि ग्रामीण भागातील जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्याची मागणी माहिती अधिकार…
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील कुंभेफळ ग्रामपंचायतीमध्ये दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या निधीच्या वापराबाबत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून सात दिवसांच्या…
धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधीन असलेल्या स्त्री रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका महिलेच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळेच…
परंडा |माझं गांव माझं शहरराज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, परंडा तालुक्यातील जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान मुदत संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांची आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. या प्रक्रियेसाठी १०, ११…
धाराशिव – माझं गांव माझं शहर शासकीय काम करून देतो असे म्हणत धाराशिवच्या तहसीलदार डॉ मृणाल जाधव यांच्या नावाने पैसे उकळणारा सामाजिक कार्यकर्ता जाळ्यात अडकला आहे. निखिल रणखांब असे त्याचे…
परंडा | प्रतिनिधी-परंडा शहरात नुकत्याच झालेल्या मोठ्या कारवाईत तीन गोदामांमधून कोट्यवधी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या कारवाईनंतर आता तालुक्यात आणखी किती ठिकाणी गुटख्याची…
धाराशिव (प्रतिनिधी)जिल्हा प्रशासनाचा प्रमुख गावात मुक्कामी राहून थेट गावपातळीवर लोकांशी संवाद साधत असेल,तर प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी होण्यास मोठी मदत होते, याचा प्रत्यय तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक गावात…
परंडा (धाराशिव) : परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील २४ वर्षीय तरुणीवर तिघा तरुणांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेने ५ जून २०२६ रोजी दिलेल्या…
पालघर | प्रतिनिधी बनावट अपंग प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी मिळवल्याचा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यात उघडकीस आला असून, या प्रकरणी पालघर पोलिसांनी पुण्यातील एका तरुणीला अटक केली आहे. न्यायालयाने सुरुवातीला पाच…
माझं गांव माझं शहर|परंडा छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंचायत समिती परंडा येथे शुक्रवार, दि. ६ जून २०२६ रोजी शिवस्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वराज्य गुढी उभारून छत्रपती…
परंडा | प्रतिनिधी परंडा शहरात अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत तब्बल 1 कोटी 1 लाख 88 हजार 508 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू, पानमसाला, खर्रा व मावा…
परंडा | प्रतिनिधी धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश देशमुख यांनी परंडा येथील विश्वसिद्धी कॉम्प्लेक्स येथे शिवसेना (उद्धव…