पुणे येथील अविनाश वाघमारे यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना १४००० रु.पाठ्यपुस्तके वाटप.

परंडा(प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशाला व जिल्हा परिषद कन्या प्रशाला परंडा येथील एकूण 18 गरजू विद्यार्थ्यांना पुणे येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक अविनाश वाघमारे यांनी आर्थिक अडचणीमुळे पाठ्यपुस्तक घेऊ न शकणार्‍या दोन्ही प्रशालेच्या एकूण 18 मुलां मुलींना 14 हजार रुपये किमतीची इयत्ता 9 वी व 10 ची पाठय़पुस्तक संच वाटप केले. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना…

अधिक बातमी वाचा...

राज्यातीन विना अनुदानित शाळा ८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद..!

परंडा : महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती व शिक्षक समन्वय संघाच्या वतीने विविध मागण्यांसाठी दि. ५ जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनी शिक्षक पदवीधर आमदारांच्या शिष्टमंडळास लवकरच बैठक बोलाविण्याचे आश्वासन दिले आहे. तरीही या आंदोलनास पाठबळ देण्यासाठी दि.८ व ९ जुलै रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारण्यात…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषदेच्या दहा शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक-कार्यकारी अभियंता

परंडा, दि. १- परंडा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दहा शाळांमधील वर्गखोल्या धोकादायक आढळून आल्या आहेत. अशा सर्व वर्गखोल्या तत्काळ पाडण्याचे आदेश बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि शिक्षणाधिकारी यांनी युक्तरीत्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत.तालुक्यातील नालगाव, जामगाव, भांडगाव, देऊळगाव, सावदरवाडी, पिंपळवाडी, डोंजा, घारगाव, कांदलगाव, ब्रह्मगाव या गावातील जिल्हा परिषदांच्या शाळांमधील वर्गखोल्यांचा यामध्ये समावेश आहे. या खोल्यांचे बांधकाम झिजल्यामुळे…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

संपादकीय लेख –
आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती ही केवळ गरज नसून ती शक्ती बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. या पार्श्वभूमीवर MYVILLAGEMYCITYNEWS हे न्यूज पोर्टल समाजासाठी एक विश्वासार्ह आणि सजग माध्यम म्हणून पुढे येत आहे.

आज अनेक ठिकाणी बातम्या देताना वेगाला प्राधान्य दिले जाते, पण सत्यता आणि वस्तुनिष्ठता याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत MYVILLAGEMYCITYNEWS हे पोर्टल “विश्वास, पारदर्शकता आणि जनहित” या तत्वांवर काम करत आहे. प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख भूमिका आहे.

स्थानिक बातम्या असोत, सामाजिक घडामोडी असोत किंवा प्रशासनाशी संबंधित मुद्दे — प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि निर्भीड भूमिका मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि सामान्य नागरिकांचा आवाज यांना व्यासपीठ देणे हे MYVILLAGEMYCITYNEWS चे उद्दिष्ट आहे.

आज सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीची माहिती झपाट्याने पसरते. अशा वेळी योग्य माहिती देणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे माध्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतो.

MYVILLAGEMYCITYNEWS हे केवळ न्यूज पोर्टल नसून समाजाचा आरसा आहे. तुमच्या विश्वासावरच आमचे अस्तित्व टिकून आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
“सत्य, स्पष्ट आणि निर्भीड – हीच आमची ओळख!”

ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी!
राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.


मुफज्जल आणि आदित्य: वैद्यकीय यशाचे नवे मानक

परंडा २५ (प्रतिनिधी) उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अबरार पठाण यांचा मुलगा मुफज्जल पठाण व डॉक्टर आनंद मोरे यांचा मुलगा आदित्य मोरे या दोघांनी वैद्यकीय पूर्व नीट परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे डॉ अबरार पठाण डॉ निलोफर गुण घेऊन पुढील शिक्षण ला- पठाण या दाम्पत्यांनी उपजिल्हा तूर येथील शाहू महाविद्यालयात रुग्णालयात नोकरी सांभाळून मुलगा घेतले वैद्यकीय…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!