पंढरपूर(प्रतिनिधी)देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपरिवार पंढरपूर येथे श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पायी वारी सोहळ्याची परंपरा राखत सामाजिक विषयांवर प्रबोधन करणाऱ्या दिंड्यांचा सन्मान करण्यात आला. देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने भगवान पांडुरंगाची पूजा करायला मिळणे, हा सर्वांच्या जीवनातला आनंदाचा क्षण असतो आणि याचे शब्दात…
धाराशिव -(प्रतिनिधी) राज्यातील सर्व विभागाकडील ओपन कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार अभियंता, हॉट मिक्सधारक कंत्राटदार, मजुर संस्था आणि विकासक यांची विविध विभागाकडील 89 हजार कोटींची देयके रखडली आहेत. ही देयके तातडीने देण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. धाराशिव कंत्राटदार संघटनेच्या वतीने शुक्रवारी मागणीचे निवेदन देण्यात आले….
पंढरपूर (दि.०३) : आषाढ शु. अष्टमीला तोंडले येथून सोहळा निघाल्यावर वाटेत सोपानकाकांच्या पालखीची व माऊलींच्या पालखीची बंधु भेट माळशिरस तालुक्याच्या हद्दीत झाली . दुपारच्या भोजनानंतर टप्पा येथे माउलींचा पालखी सोहळा विसावतो . याच वेळेस सोपानकाकाकांचा पालखी सोहळा शेजारून पुढे जातो सोपानकाकांचा रथ माउलींच्या रथा शेजारी आल्यावर थोडा वेळ थांबतो यावेळी दोन्ही संस्थानकडून परस्परांना नारळ प्रसाद…
संपादकीय लेख – आजच्या वेगवान डिजिटल युगात माहिती ही केवळ गरज नसून ती शक्ती बनली आहे. समाजातील प्रत्येक घटकापर्यंत योग्य, विश्वासार्ह आणि ताज्या बातम्या पोहोचवण्याची जबाबदारी ही माध्यमांची आहे. या पार्श्वभूमीवर MYVILLAGEMYCITYNEWS हे न्यूज पोर्टल समाजासाठी एक विश्वासार्ह आणि सजग माध्यम म्हणून पुढे येत आहे.
आज अनेक ठिकाणी बातम्या देताना वेगाला प्राधान्य दिले जाते, पण सत्यता आणि वस्तुनिष्ठता याकडे दुर्लक्ष केले जाते. अशा परिस्थितीत MYVILLAGEMYCITYNEWS हे पोर्टल “विश्वास, पारदर्शकता आणि जनहित” या तत्वांवर काम करत आहे. प्रत्येक बातमीची पडताळणी करूनच ती वाचकांपर्यंत पोहोचवणे, ही आमची प्रमुख भूमिका आहे.
स्थानिक बातम्या असोत, सामाजिक घडामोडी असोत किंवा प्रशासनाशी संबंधित मुद्दे — प्रत्येक विषयावर स्पष्ट आणि निर्भीड भूमिका मांडणे हीच खरी पत्रकारिता आहे. ग्रामीण भागातील समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे मुद्दे आणि सामान्य नागरिकांचा आवाज यांना व्यासपीठ देणे हे MYVILLAGEMYCITYNEWS चे उद्दिष्ट आहे.
आज सोशल मीडियाच्या युगात अफवा आणि चुकीची माहिती झपाट्याने पसरते. अशा वेळी योग्य माहिती देणारे, सत्य मांडणारे आणि समाजाला योग्य दिशा देणारे माध्यम असणे अत्यंत आवश्यक आहे. आम्ही केवळ बातम्या देत नाही, तर समाजात जागरूकता निर्माण करण्याचे काम करतो.
MYVILLAGEMYCITYNEWS हे केवळ न्यूज पोर्टल नसून समाजाचा आरसा आहे. तुमच्या विश्वासावरच आमचे अस्तित्व टिकून आहे आणि तो विश्वास कायम ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. “सत्य, स्पष्ट आणि निर्भीड – हीच आमची ओळख!”
ताज्या बातम्यांसाठी तुमचा विश्वासू साथी! राजकारण, शेती, शिक्षण, मनोरंजन आणि स्थानिक घडामोडी – सर्व अपडेट्स आता एका क्लिकवर.
परंडा-मुंगशी साडेतीन किलोमीटर रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर; नाथांच्या पालखीपूर्वी काम पूर्ण होणार का? परंडा | माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके) आषाढी वारी जवळ येत असताना परंडा ते मुंगशी दरम्यानच्या सुमारे…
परंडा, दि. १ जून | प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेला ७८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परंडा बसस्थानकात सोमवारी (दि. १ जून) वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बससेवेच्या फलकाचे…
परंडा, प्रतिनिधी : पंचायत समिती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, माननीय गटविकास अधिकारी गायकवाड साहेब, श्रीनिवास शिंदे…
परंडा – परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मे पासून सुरू झाली असून, पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया ०१ जूनला…
परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यात वीज ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने राज्य…
माझं गांव माझं शहर (परंडा) दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, धाराशिव जिल्ह्यातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला अट्टल…
माझं गांव माझं शहर | विशेष वृत्त ✍️ मृद व जलसंधारण विभागाच्या तब्बल ५ कोटी ३९ लाख रुपयांच्या गाळ काढण्याच्या कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भूम, परंडा आणि वाशी…
बार्शी -माझं गांव माझं शहर : बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातप्रकरणी आयोजक आणि दोन प्रशिक्षकांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
परंडा | माझं गांव माझं शहर परंडा शहरातील सोमवार गल्लीतील कल्याण स्वामी मठासमोर महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचे मीटर एकत्रितपणे बसवण्यासाठी उभारलेली मीटर पेटी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी ठरत असल्याचा…
आ. तानाजीराव सावंत यांच्या पुनरागमनाची चर्चा; धाराशिवच्या राजकारणात पुन्हा खळबळ परंडा | माझं गांव माझं शहर | दि. ३० मे दिल्लीतील राजकीय हालचालींनंतर राज्यातील संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना पुन्हा वेग…
परंडा | माझं गावं माझं शहर परंडा येथील भटक्या समाजातील वैदू समाजाची कन्या कु. गौरी सुभाष घोरपडे हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवून आपल्या आईचे…
परांडा | माझं गांव माझं शहर परांडा तालुक्यातील कपिलापुरी गावावर शुक्रवारी दुःखाचा डोंगर कोसळला. नदीतील विद्युत मोटर बाहेर काढत असताना विजेचा तीव्र शॉक बसून दोन शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या…
धाराशिव,दि.२९ मे (माझं गांव माझं शहर) अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम १९८९ अंतर्गत दाखल झालेल्या प्रलंबित प्रकरणांचा जलदगतीने निपटारा करण्यात यावा,अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांनी…
धाराशिव : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी देशपांडे स्टँड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी…
संपादकीय | तानाजी घोडके | माझं गांव माझं शहर मुख्य मुद्दे : उमेदवारी का मिळावी ? विद्यार्थी दशेपासून भाजपसाठी संघर्ष पक्षातील महत्त्वाची पदे विधान परिषदेत अभ्यासपूर्ण मांडणी मोठ्या राजकीय मोहिमांचे…
धाराशिव | प्रतिनिधी,तानाजी घोडके धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून, धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या नावाची चर्चा अधिक तीव्र…
धाराशिव (माझं गांव माझं शहर): उस्मानाबाद-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिली जाण्याची…
परंडा | प्रतिनिधी त्याग, बलीदान आणि बंधुभावाची परंपरा जपणारी बकरी ईद परंडा शहरात गुरुवारी (२८ मे) मुस्लिम बांधवांकडून मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी…
माझं गांव माझं शहर | करमाळा प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेत आधीच पाणी आणि विजेच्या गंभीर प्रश्नाने होरपळणाऱ्या करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अखेर अंत झाला. विजेची कपात ८ तासांवरून…
माझं गांव माझं शहर,परंडा(दि. २८ मे २०२६) : छावा संघटना महाराष्ट्र राज्य मराठवाडा संपर्क प्रमुख अमरभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली आज परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध…
परंडा (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील कूभेफळ येथे मुस्लिम बांधवांचा पवित्र सण ‘बकरी ईद’ (ईद-उल-अजहा) अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने गावात सामाजिक सलोख्याचे आणि आनंदाचे वातावरण…
परंडा | माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी (दि. २८ मे) सप्टेंबर २०२५ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे करंजा येथील मोठ्या प्रमाणावर शेतजमिनी खरडून गेल्या होत्या. मात्र नुकसान भरपाईच्या पंचनाम्यात…
विशेष प्रतिनिधी | धाराशिव धाराशिव जिल्हा परिषदेत राजर्षी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कलाकार मानधन सन्मान योजनेतील अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये गंभीर अनियमितता, नियमबाह्य कामकाज, बनावट त्रुटी पूर्तता प्रस्ताव आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या…
माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वपक्षीय शिष्टमंडळाची भेट; कृषीपूरक उद्योगांसाठीही स्वतंत्र आराखडा सादर माझं गांव माझं शहर | सोलापूर / टेंभुर्णी प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी…
पूरग्रस्त केमिस्ट बांधवांना आर्थिक मदतीचा हात परंडा प्रतिनिधी | दि. २७ मे २०२६ परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांसाठी आयोजित मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रम…
माझं गांव माझं शहर | परंडा (प्रतिनिधी) बीड-लातूर-धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपमध्ये उमेदवारीसाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत. माजी आमदार सुजितसिंह…
नगराध्यक्षांच्या भावाकडून मारहाण तर डॉक्टरांकडून ब्लेडने वार केल्याचा आरोप माझं गांव माझं शहर | परंडा,दि २६ || परंडा शहरातील कुर्डुवाडी रोडवरील समता नगर परिसरात हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीच्या वादातून दोन गट…
माझं गांव माझं शहर | परंडा परंडा तालुक्यातील मौजे बावची येथे सुरू असलेल्या जलतारा प्रकल्पाच्या कामाची पंचायत समिती परंडाचे गटविकास अधिकारी विजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत…
-परंडा (प्रतिनिधी) –गेल्या ४६ वर्षांपासून आपल्या हक्काच्या गायरान जमिनीच्या नियमितीकरणासाठी लढा देणाऱ्या दोन भूमिहीन शेतकऱ्यांनी अखेर प्रशासनाच्या अनास्थेविरुद्ध टोकाची भूमिका घेत २५ मे रोजी पासून परंडा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण…
आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर नगरपालिकेचा ठराव संमत; लवकरच निधी वितरण होणार माझं गांव माझं शहर | धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत दिव्यांग बांधवांसाठी खर्च करण्यात येणारा ५ टक्के निधी गेल्या अनेक दिवसांपासून…
निवडणूक काळात सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण रोखण्यासाठी प्रशासनाचा कडक इशारा माझं गांव माझं शहर | धाराशिव विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक-२०२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्याची काटेकोर…
बार्शी, माझं गांव माझं शहर : मा. पोलीस अधिक्षक सो यांचे आदेशाप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाणे…
पुणे | प्रतिनिधी मराठवाडा मित्रपरिवार पुणे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “यशस्वी उद्योजकांच्या आई-वडिलांचा गौरव सोहळा” उत्साहात संपन्न झाला. या विशेष कार्यक्रमामध्ये परंडा तालुक्यातील यशस्वी उद्योजक रामभाऊ पवार यांच्या आई-वडिलांची…
परंडा | माझं गांव माझं शहर एका छोट्या गावातील कष्टाळू शेतकरी कुटुंबातून आलेल्या युवकाने जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्याची प्रेरणादायी कहाणी सध्या चर्चेचा विषय ठरत…
डिकसळ पूल, आदिनाथ कारखाना, रस्ते आणि वीज प्रश्नांवरून आजी-माजी आमदारांवर गंभीर आरोप करमाळा,माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील प्रलंबित विकासकामांवरून आजी-माजी लोकप्रतिनिधींवर ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी…
परंडा, दि. २२ : परंडा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातील कथित अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. संबंधित दुकानदारांना योग्य कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय…
धाराशिव,दि. २३ मे (माझं गांव माझं शहर) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या…
मुंबई : सुनेत्रा अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोग यांनी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सुनेत्रा पवार यांनी ६ मे २०२६ रोजी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा…
३२ अस्थिव्यंग दिव्यांगांची तपासणी परंडा| माझं गांव माझं शहर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव, उपजिल्हा रुग्णालय परांडा आणि दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने परांडा येथे…