कुंभेजा येथील विहिरीत बुडून १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
माझं गांव माझं शहर | परंडा परंडा तालुक्यातील भोंजा शिवारात पोहण्यासाठी गेलेल्या कुंभेजा येथील १९ वर्षीय तरुणाचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे कुंभेजासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुभम नागेश ननवरे (वय १९, रा. कुंभेजा, ता. परंडा) हा मित्रांसोबत भोंजा शिवारातील विहिरीत पोहण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत शुभम ननवरे,…
