राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश

भूम :-माझं गांव माझं शहर,:- महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या दूरदृष्टी विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भूम तालुक्यातील आष्टा येथील ह.भ.प.सतीश महाराज कदम ,मा.पंचायत समिती सदस्य प्रदीप काकडे,आष्टा गावचे सरपंच सुनील जाधव,माजी उपसरपंच तानाजी गिलबिले,राष्ट्रवादी नेते राजकुमार घरत,संभाजी गिलबिले या मान्यवरांनी मा.नगराध्यक्ष,विकासरत्न संजय गाढवे यांच्या…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव-बीड-लातूर विधानपरिषद मतदारसंघातून डॉ. प्रतापसिंह पाटील यांनाच उमेदवारी द्या;पदाधिकारी यांची वरिष्टांकडे मागणी

🌐 माझं गांव माझं शहर(धाराशिव)लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) मध्ये हालचालींना वेग लातूर–बीड–धाराशिव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार ) धाराशिव जिल्हाध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांना उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी पक्षातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडे करण्यात येत आहे. आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा…

अधिक बातमी वाचा...

विधान परिषद निवडणुक – भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना संधी द्या, एकमुखी मागणी

धाराशिव (माझं गांव माझं शहर) धाराशिव लातुर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपाकडुन धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना उमेदवार रुपी संधी द्या अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतुन होत आहे. दत्ता कुलकर्णी यांचा जनसंपर्क, पक्ष कार्य व संघटन हे उत्कृष्ट असुन वरिष्ठ सभागृहात निवडून येऊ शकतात शिवाय अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वासू कार्यकर्ते…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसीलकडून जनगणना कामाची जय्यत तयारी; साहित्य वाटपास सुरुवात

माझं गांव माझं शहर | परंडा प्रतिनिधी परंडा तहसील कार्यालयामार्फत २०२७ च्या जनगणना प्रक्रियेची तयारी वेगाने सुरू करण्यात आली असून जनगणना कामासाठी आवश्यक साहित्य वाटपास सुरुवात करण्यात आली आहे. तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.१५) साहित्य वितरण करण्यात आले. देशातील १६ वी भारतीय जनगणना ही डिजिटल पद्धतीने होणार असून प्रशासनाने पहिल्या टप्प्यात ‘घरांची यादी…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेची मोठी कारवाई; कडक पोलीस बंदोबस्तात किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमणे भुईसपाट

माझं गांव माझं शहर | ऐतिहासिक परंडा किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर झालेल्या अनधिकृत अतिक्रमणांवर आज परंडा नगरपरिषदेने मोठी धडक कारवाई करत संपूर्ण रस्ता मोकळा केला. कडक पोलीस बंदोबस्तात पार पडलेल्या या कारवाईमुळे अनेक महिन्यांपासून वाहतुकीस अडथळा ठरत असलेला मार्ग अखेर खुला झाला आहे. परंडा किल्ला हा जिल्ह्यातील प्रमुख ऐतिहासिक पर्यटनस्थळ असल्याने दररोज मोठ्या संख्येने पर्यटक…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत झालेल्या पोलीस उपनिरीक्षक पाडुळे बंधुंचा सत्कार..

माझं गांव माझं शहर, दि.०८ (परंडा) कौडगाव ता. परंडा येथील शेतकरी कुटुंबातील दोन सख्खे भाऊ एकत्र पोलिस दलात पोलीस शिपाई म्हणून भरती झाले. अतिशय कठीण आणि प्रतिकूल परिस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले. या पाडुळे बंधुंनी ऊस तोड व वाहतूकीचे काम करत अपार कष्ट, जिद्द आणि चिकाटीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) अंतर्गत घेण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षक…

अधिक बातमी वाचा...

चिंचपूर (बु) येथे दिव्यांग कुटुंबावर हल्ला; आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी

📰 माझं गाव माझं शहर |परंडा (प्रतिनिधी) : परंडा तालुक्यातील चिंचपूर येथे अशोक भराडे दिव्यांग कुटुंबावर झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी दिव्यांग नागरिकांकडून जोर धरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ मे २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. हा वाद…

अधिक बातमी वाचा...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भाजपाची अनोखी मानवंदना!परंडा येथे अवतरली शिंदेशाही!

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा:- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील जिल्हा परिषद शाळा येथे प्रख्यात कवी गायक श्री. आनंद शिंदे यांचा शिंदेशाही गाण्याचा कार्यक्रम युवा नेते श्री. मल्हार दादा पाटील यांच्या संकल्पनेतून आणि भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न. या भीम गीतांचा भव्य…

अधिक बातमी वाचा...

भीम जयंती महोत्सवात परंडा नगरीत भीमगीतांचा दणदणाट!

माझं गांव माझं शहर | परंडा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त परंडा नगरीत आयोजित करण्यात आलेल्या भीम जयंती महोत्सवात भीमगीतांचा दणदणाट होत, संपूर्ण शहर भीममय झाले. शिंदेशाहीचा गजर आणि भव्य महासंगीत सोहळ्यामुळे वातावरण उत्साहाने भारावून गेले. या कार्यक्रमाचे उद्घाटन करत उपस्थित मान्यवरांनी सर्वांना जयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. लोकनेते आमदार राणाजगजितसिंह पाटील…

अधिक बातमी वाचा...

विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय हालचालींना वेग; धाराशिवच्या भाजप नेत्यांची महसूल मंत्र्यांशी महत्वपूर्ण भेट

माझं गांव माझं शहर मुंबई: राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीचे वारे वाहत असून, या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची मंत्रालय येथे धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. ​आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी आमदार सुजितसिंह…

अधिक बातमी वाचा...

परंडा:तहसील कार्यालय येथे प्रशासकीय कामकाज ठप्प; सामान्य नागरिक त्रस्त

माझं गाव माझं शहर | परंडा , दि. १९ — परंडा तहसील कार्यालयासमोर घडलेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे प्रशासनात खळबळ उडाली असून कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने सर्वसामान्य नागरिकांचे कामकाज ठप्प झाले आहे. माहितीनुसार, नदीपात्रातील अवैध वाळू उपशाबाबत तक्रार करण्यासाठी आलेल्या एका तक्रारदाराने तहसीलदारांशी वाद घालत त्यांच्या वाहनास अडवून शाब्दिक चकमक केल्याची घटना घडली. या घटनेच्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे भाजपाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

परंडा (माझं गांव माझं शहर, दि.१४) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी परंडा शहर व ग्रामीणच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात उत्साहात जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भारतीय संविधानाचे शिल्पकार, बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा सदस्य…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!