भूम :-माझं गांव माझं शहर,:- महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या दूरदृष्टी विकासाभिमुख कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन भूम तालुक्यातील आष्टा येथील ह.भ.प.सतीश महाराज कदम ,मा.पंचायत समिती सदस्य प्रदीप काकडे,आष्टा गावचे सरपंच सुनील जाधव,माजी उपसरपंच तानाजी गिलबिले,राष्ट्रवादी नेते राजकुमार घरत,संभाजी गिलबिले या मान्यवरांनी मा.नगराध्यक्ष,विकासरत्न संजय गाढवे यांच्या उपस्थितीत आमदार तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश केला.यावेळी नगरसेवक सुरज गाढवे,युवा उद्योजक भाऊसाहेब मारकड,सरपंच अतुल शेळके,दत्ता नलवडे,हर्षल डीसले,उद्धवराजे सस्ते,खंडेराय गोयकर, गटनेते सुशेन आण्णा जाधव,दिलीप शिर्के,सुनील सूर्यवंशी,शाम सूर्यवंशी,गणेश गिलबिले,विक्रम शेळके,समाधान गिलबिले यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश
