अधिकारी,कर्मचारी यांच्याशी गैरवर्तन करणाऱ्या महिला ग्रामपंचायत अधिकारी यांची चौकशी करून प्रशासकीय करवाई करा.

परंडा दि.१३ (माझं गांव माझं शहर) :परंडा पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेल्या एका महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्यांविरोधात गैरवर्तन व अनियमित कारभाराच्या तक्रारी समोर आल्याने संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अधिकारी संघटना डी एनई१३६ शाखा परंडा यांच्या वतीने गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आसुन सदर निवेदनात म्हटले आहे की संबंधित महिला…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा उभारणीसाठी ठराव मंजूर

परंडा (प्रतिनिधी) : परंडा नगरपरिषदेत आज दि. ८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत शहरातील शिवप्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा उभारणीसाठी ना हरकत प्रमाणपत्र (NOC) देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. जनशक्ती नगर विकास आघाडीच्या वतीने हा प्रस्ताव सभागृहात मांडण्यात आला होता. आघाडीच्या १३ सदस्यांनी या प्रस्तावाला जोरदार…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘वंचित बहुजन आघाडी ’चे चूल मांडून आंदोलन

धाराशिव,दि.६(माझं गांव माझं शहर) धाराशिव येथे गॅस तुटवडा व दरवाढीच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने चूल मांडून आंदोलन करण्यात आले.राज्यभर सुरू असलेल्या गॅस टंचाईमुळे दैनंदिन जीवनावर होत असलेल्या परिणामांविषयी प्रशासन व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले.‘नरेंद्र,कब मिलेगा सिलेंडर’ या घोषणांद्वारे आंदोलनकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. गॅस टंचाईमुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे भारतीय जनता पार्टी कार्यालयात ‘भाजपा स्थापना दिवस’ उत्साहात साजरा..

परंडा, दि.६(माझं गांव माझं शहर) ६ एप्रिल १९८० रोजी ‘भारतीय जनता पार्टी’ नावाच्या वटवृक्षाचे बीज रुजले आणि कोट्यवधी कार्यकर्त्यांनी “राष्ट्र प्रथम” मानून ‘लक्ष्य अंत्योदय’, ‘प्रण अंत्योदय’, ‘पथ अंत्योदय’ या ध्येयाने आपल्या त्याग, समर्पण आणि निष्ठेने या बीजाची मशागत केली, त्यातूनच आज भाजपा परिवार जगातील सर्वात मोठे राजकीय संघटन म्हणून उदयास आले आहे. आज भारतीय जनता…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह समितीची स्थापना; अध्यक्षपदी इंजि. प्रतिक बनसोडे यांची निवड.

परंडा (प्रतिनिधी) – शहरात आगामी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्याच्या पार्श्वभूमीवर आर. बी. ग्रुप व नालंदा समूह यांच्या संयुक्त विद्यमाने जयंती समारोह समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी इंजिनिअर प्रतिक सिद्धार्थ बनसोडे यांची निवड करण्यात आली असून उपाध्यक्षपदी अजय बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. ही समिती राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक…

अधिक बातमी वाचा...

सोनारी यात्रा समितीच्या अध्यक्षपदी धनंजय सावंत; उपाध्यक्षपदी युवराज पाटील

परंडा, दि. २(तानाजी घोडके) : तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरवनाथ यात्रा उत्सव समितीच्या अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांची तर उपाध्यक्षपदी युवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी यात्रा उत्सवाच्या नियोजनाला वेग आला आहे. या निवडीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सोनारी ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात…

अधिक बातमी वाचा...

मंत्रालयात खळबळ! एकावेळी तब्बल २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ

मुंबई (माझं गांव माझं शहर): महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठी हालचाल घडवत राज्य शासनाने एकाचवेळी २५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंत्रालयातून यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला असून, या बदल्यांमुळे राज्याच्या प्रशासनात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र आहे. प्रशासनातील कार्यक्षमता वाढवणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या बदल्या करण्यात…

अधिक बातमी वाचा...

सभापती विश्वास कोकणे यांचा परंड्यात सत्कार; लोकाभिमुख कारभाराचा निर्धार

परंडा, दि. २ (तानाजी घोडके) – भारतीय जनता पार्टीचे कळंब तालुक्यातील खामसवाडी गटाचे जिल्हा परिषद सदस्य तसेच धाराशिव जिल्हा परिषद समाजकल्याण समितीचे नवनिर्वाचित सभापती श्री. विश्वास हनुमंतराव कोकणे यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते तथा माजी आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी श्री. ठाकूर यांनी फेटा बांधून, शाल व पुष्पहार देऊन…

अधिक बातमी वाचा...

📰 परंडा तालुक्यात वाढत्या लोडशेडिंगविरोधात शेतकऱ्यांचा संताप; महावितरण कार्यालयात धडक

परंडा (तानाजी घोडके) : परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पाणीपुरवठा व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालय गाठत प्रशासनाशी थेट चर्चा केली. या वेळी उपस्थित…

अधिक बातमी वाचा...

पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 प्रारंभ

परंडा दि.२९(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर बु. येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डॅा. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे यांचा सत्कार..

माझं गांव माझं शहर, दि.२८(प्रतिनिधी)धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी श्री. भाऊसाहेब खरसडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सत्कार करुन शुभेच्छा दिल्या..यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जेष्ठ विधीज्ञ श्री. दादासाहेब खरसडे, श्री. डॉ. दशरथ घोगरे, श्री. अंकुश मुळीक सर,…

अधिक बातमी वाचा...

परंडा-असंख्य कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश..

परंडा(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर तसेच पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री. धनंजय दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्री. जयदेव गोफणे, श्री. महादेव वळेकर, श्री. योगेश राऊत, श्री. नानासाहेब कातुरे, श्री. अशोक राऊत, श्री. बंडु…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!