परांड्यात विशेष दिव्यांग तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

३२ अस्थिव्यंग दिव्यांगांची तपासणी परंडा| माझं गांव माझं शहर जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय धाराशिव, उपजिल्हा रुग्णालय परांडा आणि दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने परांडा येथे विशेष दिव्यांग तपासणी शिबिराचे आयोजन शनिवार दिनांक २३ मे २०२६ रोजी करण्यात आले. दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या…

अधिक बातमी वाचा...

स्वामी समर्थ महाराज मंदिरातील महापंगतीसाठी किचनशेड बांधकामाचा शुभारंभ

माझं गांव माझं शहर | परंडा ता. २३ : शहरातील समर्थनगर परिसरातील स्वामी समर्थ महाराज मंदिर येथे महापंगतीसाठी आवश्यक असणाऱ्या किचनशेड बांधकामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २२) उत्साहात करण्यात आला. भाविकांच्या सोयीसाठी व मंदिरातील धार्मिक कार्यक्रम अधिक सुकर व्हावेत या उद्देशाने हे बांधकाम करण्यात येत असल्याची माहिती आयोजकांनी दिली. या शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या…

अधिक बातमी वाचा...

कन्हेरवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त; एक आरोपी ताब्यात, एक फरार

धाराशिव | प्रतिनिधी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात धडक कारवाई करत दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला. दि. १८ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे…

अधिक बातमी वाचा...

कोळेगाव धरणात मासे चोरीचा धक्कादायक प्रकार; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी)धाराशिव जिल्ह्यातील कोळेगाव धरण परिसरात बेकायदेशीर मासेमारी करून हजारो रुपयांचे मासे चोरीला नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे मत्स्य व्यवसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सहा जणांसह इतरांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महावीर विलास भोई (रा. आलेवर, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या…

अधिक बातमी वाचा...

ऐतिहासिक भुईकोट किल्ला मार्ग ‘मंडई पेठ’ परिसर अतिक्रमणमुक्त; नालीच्या खोदकामाला सुरुवात

माझं गांव माझं शहर | परंडा परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याकडे जाणारा मुख्य मार्ग असलेल्या ‘मंडई पेठ’ परिसरातील अतिक्रमण हटवून प्रशासनाने मोठी कारवाई केली असून, आता त्या ठिकाणी नालीच्या खोदकामालाही सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मंडई पेठ हा भाग शहरातील…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालयात उत्पन्न प्रमाणपत्रांबाबत मोठा गोंधळ; नागरिकांमध्ये संताप

परंडा | प्रतिनिधी :- परंडा तहसील कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे. विशेषतः सुमारे २१ हजार उत्पन्न प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत अनियमितता आणि विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, शिष्यवृत्ती,…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग बांधवांसाठी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन;दिव्यांग सेवक तानाजी घोडके

प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांनी संधीचा लाभ घ्यावा : आयोजकांचे आवाहन माझं गांव माझं शहर | परंडा परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच ज्यांच्याकडे अद्याप अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र नाही अशा नागरिकांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात धक्कादायक प्रकार : सोने खरेदीच्या बहाण्याने महिलेकडून सोन्याचा टॉप्स लंपास

वर्धमान ज्वेलर्समध्ये थरारक घटना माझं गांव माझं शहर | परंडा परंडा शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात असलेल्या प्रसिद्ध वर्धमान ज्वेलर्समध्ये सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या एका महिलेने चक्क सोन्याचा टॉप्स लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात खळबळ उडाली असून परिसरात चर्चेला उधाण आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला दागिने खरेदी करण्याच्या उद्देशाने…

अधिक बातमी वाचा...

आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या

माझं गांव माझं शहर, मुंबई(प्रतिनिधी) वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पोस्टिंगची प्रतीक्षा मंगळवारी संपली. त्यांची नियुक्ती अन्न व औषधी प्रशासन आयुक्तपदी करण्यात आली आहे. गेल्या २१ वर्षांत त्यांची ही २५ वी बदली आहे. मुंढे हे सचिव दर्जाचे अधिकारी आहेत, पण त्यांना आयुक्तपदी नेमण्यात आले. एकप्रकारे पदावनती असली तरी विविध कारणांनी नेहमीच वादग्रस्त ठरलेल्या अन्न…

अधिक बातमी वाचा...

विधान परिषद निवडणुक – भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना संधी द्या, एकमुखी मागणी

धाराशिव (माझं गांव माझं शहर) धाराशिव लातुर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपाकडुन धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांना उमेदवार रुपी संधी द्या अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतुन होत आहे. दत्ता कुलकर्णी यांचा जनसंपर्क, पक्ष कार्य व संघटन हे उत्कृष्ट असुन वरिष्ठ सभागृहात निवडून येऊ शकतात शिवाय अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वासू कार्यकर्ते…

अधिक बातमी वाचा...

सिद्धेश्वर विद्यालय देवगाव (खुर्द) येथे मुख्याध्यापक एन. एम. गांधले यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात

माझं गांव माझं शहर,परंडा / प्रतिनिधी सिद्धेश्वर विद्यालय देवगाव (खुर्द) येथील मुख्याध्यापक श्री एन. एम. गांधले यांचा सेवापूर्ती निमित्त आयोजित निरोप व सन्मान सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. प्रदीर्घ शैक्षणिक सेवेनंतर नियत वयोमानानुसार ते सेवानिवृत्त झाल्याने शाळेच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता विजयकुमार वाघमारे या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून…

अधिक बातमी वाचा...

रिटेवाडी ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. केशराबाई रिटे यांची निवड

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी) करमाळा तालुक्यातील रिटेवाडी ग्रामपंचायतच्या नवनिर्वाचित सरपंचपदी सौ. केशराबाई बापू रिटे यांची निवड झाल्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि लोकसेवेच्या उद्देशाने त्यांची सरपंचपदी निवड झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी करमाळा तालुक्याचे युवा नेतृत्व, खरेदी विक्री संघाचे चेअरमन तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्माननीय…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!