पंतप्रधान आवास योजनेत जिल्ह्यात ७५ हजार नवीन घरकुल–आ. राणाजगजितसिंह पाटील

धाराशिव(प्रतिनिधी) दि .२९पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे काम देशभरात सुरू झाले असून, धाराशिव जिल्ह्यासाठी ७५ हजारांहून अधिक घरकुलांना मान्यता देण्यात आली आहे. लवकरच लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या हप्त्याचे वितरणही सुरू होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण व शहरी) आणि इतर घरकुल योजनांबाबत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक…

अधिक बातमी वाचा...

मिशन बाल भरारी: ग्रामीण शिक्षणाला ‘AI’चे पंख

मुंबई(प्रतिनिधी)मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दि.२९ जुलै नागपूर येथे महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद नागपूर यांच्या ‘मिशन बाल भरारी’ या अनोख्या उपक्रमाचे उदघाटन संपन्न झाले. या उपक्रमाअंतर्गत भारतातील पहिली AI-सक्षम अंगणवाडी वडधामना (ता. हिंगणा, जि. नागपूर) येथे सुरू करण्यात आली आहे. या अंगणवाडीत मुलांना कविता, गाणी आणि अभ्यासक्रम हे VR हेडसेट्स, AI-संलग्न स्मार्ट…

अधिक बातमी वाचा...
Kargil victory day celebrated in paranda.

परंडा येथे कारगिल विजय दिवस साजरा.

परंडा (प्रतिनिधी) शहरात दि.२६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस आजी माजी सैनिक व अर्ध बल सैनिक संघटना तसेच क्रांती करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस ‘ 1999 मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वताच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दरवर्षी…

अधिक बातमी वाचा...
1753149884585

परंड्याचा किल्ला म्हणजे दारू गोळ्याचे भांडार-परंड्याचा किल्ला स्वच्छ कसा ठेवता येईल..?

परंडा(तानाजी घोडके)उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा आणि नळदुर्ग मध्ययुगातील जिल्ह्याची ठिकाणे असून पैकी परंड्याला तर काही दिवसांकरिता अहमदनगरच्या निजामशहाची राजधानी होती. त्यानुसार परंड्याला प्राचिन इतिहास असून पोथी-पुराणातील उल्लेखानुसार या परिसरातील राक्षसानुसार त्या-त्या गावाला नावे पडली आहेत. प्रचंडसुरामुळे परंडा, भौमासुरामुळे भूम, कंदासुरामुळे कंडारी. या सर्वांचा नाश करणा-या सुवर्णासुरामुळे सोनारी. काही ठिकाणी परंड्याचा उल्लेख हा प्रत्यंडक, परमधामपूर, प्रकांडपूर व…

अधिक बातमी वाचा...
Dharashiv news

जिल्हाधिकारी कार्यालयातील शौचालयाचे बांधकाम अवैध ठरणार! नगर रचना विभागाचा अभिप्राय नाही!

धाराशिव – जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रवेशद्वारावर असलेले शौचालयाचे बांधकाम अवैध असल्याबाबत याबाबत विविध दैनिका मध्ये बातम्या प्रसिद्ध आहे. 2015 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने भूमी अभिलेख विभागाकडून रस्त्याच्या सीमा निश्चित केलेल्या आहेत या सीमा ओलांडून हे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम अतिक्रमणात सुरू आहे. याबाबत उपविभागीय अभियंता पी. डी. मोरे यांना माहिती नाही. बांधकाम नियमानुसार होत असल्याचे…

अधिक बातमी वाचा...
Befunky 2025 6 6 16 13 15

“हरित धाराशिव अभियान” अंतर्गत परंडा नगरपरिषदेने ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट..

परंडा १९ जुलै (तानाजी घोडके) महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत परंडा नगरपरिषदेने ५१ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट यशस्वीपणे पूर्ण केले. शहरातील विविध सामाजिक संस्था, शाळा, महाविद्यालये आणि नागरिकांच्या सहभागातून ही मोहीम मोठ्या उत्साहात पार पडली. या अभियानांतर्गत शुक्रवारी सकाळी सात वाजता जामगाव रोडवरील हजरत खाजा बद्रोद्दिन…

अधिक बातमी वाचा...
1752512541366

धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने  जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

धाराशिव दि १४ (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात केंद्रीय विद्यालय स्थापन करण्याच्या दृष्टीने आज जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक पार पडली. जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व केंद्र शासनाच्या निकषानुसार शिक्षण मिळावे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी शहरातील भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आणि राघुचीवाडी (५ किमीच्या आत) येथील दोन संभाव्य जागांचा विचार करण्यात आला….

अधिक बातमी वाचा...
Img 20250709 wa0029

सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेला पालकांनी ठोकले टाळे.

परंडा दि ९ ( प्रतिनिधी ) तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकाची व शिपाईची नेमणुक करावी. अशी मागणी मागील एक व दोन वर्षापासून पालक विद्यार्थी याच्या कडुन लेखी व तोंडी .जिल्हा परिषदेच्या वरिष्ट अधिकाऱी यांच्याकडे करुन देखील त्यांनी या दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारी दिनांक ८ जुलै रोजी ग्रामस्थांनी व पालकांनी शाळेला टाळे टोकुन शाळा बंद…

अधिक बातमी वाचा...

परंडा-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत तालुक्यात मोठा घोळ.

परंडा (प्रतिनिधी)दि.०८जुलै २०२५:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेरोजगार तरुणांना युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासनाने चालू करून नियुक्ती दिल्या यांचा कालावधी सहा महिने होता टप्पा वाढवण्यात आला. परंडा तालुक्यात असे चित्र पाहायला मिळाले की प्रत्येक केंद्रप्रमुखाने स्वतःचे नातेवाईक व कार्यालयीन कर्मचारी यांना नियुक्ती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. यामध्ये चिंचपूर केंद्र सहाय्यक केंद्रप्रमुख प्रशिक्षणातील श्रीमती…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!