बार्शी तालुक्याला अवकाळीचा तडाखा; खडकलगाव येथे वीज पडून शेतकऱ्याचा बैल ठार, बळीराजा संकटात!
माझं गांव माझं शहर : बार्शी, || बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला असून, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या नैसर्गिक आपत्तीचा मोठा फटका तालुक्यातील मोजे खडकलगाव येथील एका गरीब शेतकऱ्याला बसला आहे. शेतात काम करत असताना अचानक अंगावर वीज पडल्याने गणपती पट्टू कोळेकर यांचा बैल…
