कन्हेरवाडी येथे स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ; दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त; एक आरोपी ताब्यात, एक फरार

धाराशिव | प्रतिनिधी धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी परिसरात धडक कारवाई करत दोन गावठी कट्टे व चोरीची मोटरसायकल जप्त केली असून एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर दुसरा आरोपी अंधाराचा फायदा घेत फरार झाला. दि. १८ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्हे उघडकीस आणणे, फरार आरोपींचा शोध घेणे…

अधिक बातमी वाचा...

अल्पवयीन दलित मुलीच्या अपहरण प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा ;रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

धाराशिव | प्रतिनिधी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या वतीने आज दि. २२ मे २०२६ रोजी धाराशिव जिल्हाधिकारी यांना निवेदन देत लोहारा तालुक्यातील उंडरगाव येथील अल्पवयीन मागासवर्गीय मुलीच्या अपहरण प्रकरणातील फरार आरोपींवर पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, उंडरगाव येथील दिलीप वाघमारे यांच्या अल्पवयीन…

अधिक बातमी वाचा...

कोळेगाव धरणात मासे चोरीचा धक्कादायक प्रकार; सहाजणांविरुद्ध गुन्हा दाखल

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी)धाराशिव जिल्ह्यातील कोळेगाव धरण परिसरात बेकायदेशीर मासेमारी करून हजारो रुपयांचे मासे चोरीला नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या घटनेमुळे मत्स्य व्यवसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सहा जणांसह इतरांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महावीर विलास भोई (रा. आलेवर, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात ९ जुगार अड्ड्यांवर धाड ; ऑनलाइन चक्री जुगाराचे जाळे उद्ध्वस्त; स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह !

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी)परंडा शहरात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ऑनलाइन चक्री जुगार आणि जुगार अड्ड्यांवर अखेर मोठी कारवाई करण्यात आली. धाराशिव पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक अमोल मोहिते यांनी विशेष पथकासह एकाच वेळी ९ ठिकाणी छापेमारी करत अवैध धंद्यांचे जाळे उद्ध्वस्त केले. या कारवाईदरम्यान ऑनलाइन चक्री जुगारासाठी वापरले जाणारे संगणक, रोख…

अधिक बातमी वाचा...

अल्गोरिदमच्या आड दडलेली सेन्सॉरशिप-दिव्या भोसले

मुंबई(प्रतिनिधी) लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही केवळ माहिती देणारी यंत्रणा नसून सत्तेला प्रश्न विचारणारी आणि जनतेच्या अधिकारांचे संरक्षण करणारी, सरकार आणि सामान्य नागरिक यांच्यामधील नैतिक दुवा असते. म्हणूनच विधिमंडळ, कार्यपालिका आणि न्यायपालिका यांच्यासोबत पत्रकारितेला “लोकशाहीचा चौथा स्तंभ” म्हटले जाते. कारण सत्ता नेहमी केंद्रीकरणाकडे झुकते आणि पत्रकारिता ही त्या सत्तेवर सार्वजनिक नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया असते. म्हणूनच पत्रकारितेचे स्वातंत्र्य…

अधिक बातमी वाचा...

चिंचपूर (ढगे) येथे राजकीय भूकंप ; विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश

परंडा | प्रतिनिधी भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घटना घडली असून, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष व संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. परंडा येथील भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे…

अधिक बातमी वाचा...

परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीत अनधिकृत अतिक्रमणांवर २३ मे रोजी कारवाई

माझं गांव माझं शहर(प्रतिनिधी)परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर शनिवार, दिनांक २३ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयीन आदेशानुसार हे अतिक्रमण काढण्याच्या हालचालींना वेग आला असून, बाजार समिती प्रशासनाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे. परंडा कृषी उत्पन्न बाजार आवारातील जमिनीबाबत २०१३पासून समितीच्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. २०१७…

अधिक बातमी वाचा...

गुणवंत विद्यार्थ्यांचा श्री संत ज्ञानेश्वर प्रशालेत सत्कार

परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यातील तांदुळवाडी येथील श्री संत ज्ञानेश्वर बहुउद्देशी प्रशाला येथे इयत्ता दहावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमात प्रशालेचे मुख्याध्यापक पाटील यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सत्कारचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल समाधान व्यक्त करत…

अधिक बातमी वाचा...

ऐतिहासिक भुईकोट किल्ला मार्ग ‘मंडई पेठ’ परिसर अतिक्रमणमुक्त; नालीच्या खोदकामाला सुरुवात

माझं गांव माझं शहर | परंडा परंडा शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याकडे जाणारा मुख्य मार्ग असलेल्या ‘मंडई पेठ’ परिसरातील अतिक्रमण हटवून प्रशासनाने मोठी कारवाई केली असून, आता त्या ठिकाणी नालीच्या खोदकामालाही सुरुवात करण्यात आली आहे. नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या पुढाकारातून ही मोहीम राबविण्यात येत असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मंडई पेठ हा भाग शहरातील…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालयात उत्पन्न प्रमाणपत्रांबाबत मोठा गोंधळ; नागरिकांमध्ये संताप

परंडा | प्रतिनिधी :- परंडा तहसील कार्यालयामध्ये मागील काही दिवसांपासून उत्पन्न प्रमाणपत्र काढण्याच्या प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाल्याची चर्चा तालुक्यात जोर धरू लागली आहे. विशेषतः सुमारे २१ हजार उत्पन्न प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेत अनियमितता आणि विलंब होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश, शासकीय योजना, शिष्यवृत्ती,…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग बांधवांसाठी विशेष तपासणी शिबिराचे आयोजन;दिव्यांग सेवक तानाजी घोडके

प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांनी संधीचा लाभ घ्यावा : आयोजकांचे आवाहन माझं गांव माझं शहर | परंडा परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा तसेच ज्यांच्याकडे अद्याप अधिकृत दिव्यांग प्रमाणपत्र नाही अशा नागरिकांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने विशेष तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात धाडसी घरफोडी: चोरट्यांनी लांबविले सोन्याचे दागिने अन् रोख रक्कम

परंडा | माझं गांव माझं शहर परंडा शहरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून, सिकलकर गल्ली परिसरात एका घरात धाडसी घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून ५ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि १ लाख रुपयांची रोकड, असा एकूण १ लाख ४० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.नेमकी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!