ग्रामसुरक्षा यंत्रणेला वीस एकर ऊस वाचवण्यात यश ; पिंपळवाडी ग्रामस्थांच्या मदतीला दिली साथ.
परंडा,(तानाजी घोडके) दि. २६-तालुक्यातील पिंपळवाडी येथील पाच शेतकऱ्यांच्या २० एकर उसाला लागलेली आग विझवून शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान होण्यापासून वाचविण्यात पिंपळवाडी ग्रामस्थांच्या मदतीने ग्रामसुरक्षा यंत्रणेला यश आले आहे.पिंपळवाडी येथील रामचंद्र भीमराव खबाले, महारुद्र भीमराव खबाले, केशव गोरख खबाले, अर्जुन गोरख खबाले, तेजस नानासाहेब खबाले यांच्या शेतातील ऊसाला मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.४५ वाजण्याच्या सुमारास…