परंडा: परंडा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत जनशक्ती नगर विकास आघाडी चे वर्चस्व कायम राहिले असून वाचनालय, आरोग्य व स्वच्छता सभापती पदी उपनगराध्यक्ष समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर, सार्वजनिक बांधकाम व मागासवर्गीय कल्याण सभापती पदी सौ. रत्नमाला राहुल बनसोडे, पाणी पुरवठा, अर्थ व नियोजन सभापती पदी रमेशसिंह गोकुळसिंह परदेशी, महिला व बालविकास सभापती सौ. परविन मन्नान बासले यांची बिनविरोध निवड झाली.
या निवडीबद्दल सर्व नवनियुक्त सभापती यांचे पिठासीन अधिकारी यांनी सत्कार केला.
परंडा नगरपरिषद विषय समित्यांच्या निवडणुकीत नगर विकास आघाडी चे वर्चस्व…
