शेतकरी कन्यां पल्लवी डाकवाले /मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त क्लास १ अधिकारी पदी निवड .

परंडा (माझं गांव माझं शहर )मोठं स्वप्न पाहण्याची जिद्द आणि त्यासाठी मेहनतीची तयारी असेल,तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकर्याची कन्यां पल्लवी डाकवाले-मारकड यांनी सिद्ध केलं आहे.नुक्तच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला आसून यात आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकरी श्रीहारी डाकवाले यांची कन्यां पल्लवी डाकवाले – मारकड यांची सहाय्यक राज्यकर…

अधिक बातमी वाचा...

सोशल मीडियावरून शेतकरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार ; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

धाराशिव (प्रतिनिधी): रविराज साबळे-पाटील या व्यक्तीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी समाजात संभ्रम आणि तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून सायबर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.या संदर्भात जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, शहराध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार आणि दत्ता पवार आदींनी संयुक्त निवेदन सादर केले. संघटनेने दिलेल्या…

अधिक बातमी वाचा...

जनसेवेचा आदर्श मा. मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकुर हे होय.

परंडा(माझं गांव माझं शहर ) राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर लोकांच्या समस्यांना समजून घेत त्यांच्या मदतीला अहोरात्र तत्पर राहण्याचा संकल्प आहे. याच संकल्पाचं मूर्तरूप म्हणजे राणाजगजितसिंह पाटील आणि सुजितसिंह ठाकुर या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.कोणत्याही संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला तत्परतेने धाव येणारे हे दोन्ही नेते खऱ्या…

अधिक बातमी वाचा...

भोंजा हवेली येथे मोफत रब्बी हंगामातील ज्वारी बियाणे २५ शेतकऱ्यांना वाटप

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांना परंडा तालुका कृषी अधिकारी श्री नानासाहेब लांडगे, कृषी अधिकारी श्री मनोज पाटील, AO अधिकारी श्री बिभिषण. हांगे, मंडळ अधिकारी संभाजीराजे माळी, सहायक कृषी अधिकारी विनोद भाग्यवंत, तालुका समन्वयक अमोल पाटील, डायरेक्टर गणेशदादा नेटके यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाईन केलेल्या शेतकरी गटांना रब्बी हंगामातील बियाणे देण्यात आले तसेच सोबत…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरातील खड्ड्यांमुळे वंचित बहुजन आघाडी चे होडी आंदोलन.

परंडा(माझं गावं माझं शहर) शहरातील सर्व रस्ते खड्डेमय झाले असून शहरातील मुख्य रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडलेले आहेत खड्डया मध्ये साठलेल्या पाण्यामध्ये कागदाच्या होडी सोडून नगरपरिषद प्रशासनाचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला.ऐतिहासिक वारसा लाभलेलं परंडा शहर भुईकोट किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे राज्यातील त्याचबरोबर देशातील पर्यटक भेट देण्यासाठी परंडा शहरात येतात पण शहरातील रस्त्यांमुळे…

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ शुगरचे मोळीपूजन ; चेअरमन अनिल सावंत व्हाईस चेअरमन केशव सावंत यांच्या हस्ते संपन्न..!

परंडा (प्रतिनिधी) सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याचा १८ व्या गणित हंगामाचा मुळी पूजन कार्यक्रम चेअरमन अनिल सावंत व व्हाईस चेअरमन विक्रम सावंत यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी उत्साहात पार पडला. यावर्षी गाळपास येणाऱ्या उसाला जास्तीचा भाव जाहीर करून आमदार डॉ तानाजीराव सावंत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास सार्थ ठरतील अशी ग्वाही कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी…

अधिक बातमी वाचा...

मा. आ. राहुल मोटे यांनी मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची घेतली सदिच्छा भेट…

परंडा, भूम, वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. राहुल भैय्या मोटे यांनी राष्ट्रवादी कॅांग्रेस (महायुती) मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांची परंडा येथे संवाद निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. श्री. ठाकूर यांनी श्री. मोटे यांचे शाल, पुष्पहार देऊन स्वागत केले.यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, भाजपा शहराध्यक्ष श्री. उमाकांत…

अधिक बातमी वाचा...

राष्ट्रीय एकता दिवस ; लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती परंडा येथे साजरी.

परंडा(माझं गांव माझं शहर )राष्ट्रीय एकता दिवस व लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती दिनानिमित्त मा. रितु खोखर , पोलीस अधीक्षक धाराशिव व मा. शफकत आमना , अपर पोलीस अधीक्षक धाराशिव व मा. अनिल चोरमले , उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली व भा. आसाराम चोरमले, पोलीस निरिक्षक पो.स्टे परंडा यांच्या सुचनेप्रमाणे पोलीस ठाणे…

अधिक बातमी वाचा...

परंडा गटशिक्षण कार्यालयात शिपाई ते क्लार्क झालेले महानवर यांची वाढली ‘अरेरावी’ ;खातेनिहाय चौकशी करा.

परंडा दि.३० (प्रतिनिधी) – परंडा येथील गटशिक्षण कार्यालय, येथे कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक आप्पा महानवार यांच्या सततच्या गैरवर्तना व बेफिकीर कामकाजाच्या विरोधात माहिती अधिकारी कार्यकर्ता जीवन सुरेश खंडागळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जीवन खंडागळे यांनी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आप्पा महानवार…

अधिक बातमी वाचा...

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भिंती रंगल्या गोव्या-माव्याच्या पिचकार्‍याने; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

      परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील दळणवळणाच्या रस्ता , सडक ग्रामीण भागातील रस्ते निगराणी करणारे कार्यालय म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभाग या बांधकाम विभागातील कार्यालयामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भिंती खिडक्या ऑफिस कोपरे गोवा, मावा, पान पिचकार्याने रंगलेल्या पहावयास मिळाल्या . दर्शनी भागामध्ये खिडक्यांच्या कोपऱ्यामध्ये हे दृश्य सार्वजनिक बांधकाम विभागातील आहे.    याकडे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून…

अधिक बातमी वाचा...

समाजसेवक अनिल शिंदे, विजय खरात यांच्या विशेष प्रयत्नातुन ५०० पुरग्रस्त व गरजुना मदत.

अनाळा(प्रतिनिधी पुणे पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील विवीध पुरग्रस्त गावातील गरजुना 400 अन्नधान्याच्या किटसह शालेय विद्यार्थ्यांना तीन हजार ड्रेससह ५०० तरुनांना टि शर्टचे वाटप करण्यात आले या बाबत सविस्तर माहिती अशी की पुणे येथील पुणे शहर पाणी पुरवठा संघटनेच्या वतीने नंदकुमार जगताप विजय भाऊ अल्हाट व विक्रमजी पाटुळे यांच्या सहकार्याने व समाजसेवक अनिल भाऊ…

अधिक बातमी वाचा...

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये २५ वर्षानंतर रंगला ६०जणांचा स्नेह मेळावा.

रामेश्वर(प्रतिनिधी)सन 1999-2000 सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज २५ वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते. धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!