परंडा येथील माहिती अधिकार दडपणाऱ्या तत्कालीन ग्रामसेवकाला दणका; माहिती आयोगाकडून १० हजार रुपयांचा दंड .

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी): राज्य माहीती आयोग खंटपीट यांनी दि .28/10/2025 रोजी आसू ग्रामपंचायत गटविकास अधिकारी यांना आदेशाची प्रत देण्यात आली .माहिती अधिकार कायद्यांतर्गत (RTI) मागितलेली माहिती वेळेत उपलब्ध करून न दिल्याबद्दल आणि कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल, आसू (ता. परंडा) येथील तत्कालीन ग्रामसेवकाला राज्य माहिती आयोगाने मोठा दणका दिला आहे. आयोगाने संबंधित ग्रामसेवकावर १०,००० रुपयांचा…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयात विज्ञानाचा उत्सव; गट विकास अधिकारी मा.श्री.विनोद जाधव यांनी विद्यार्थ्यांशी साधला सुसंवाद.

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त बावची विद्यालय, परंडा येथे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा या उद्देशाने विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. हा दिवस महान भारतीय शास्त्रज्ञ C. V. Raman यांनी लावलेल्या Raman Effect या महत्त्वपूर्ण शोधाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मा.श्री.विनोद जाधव साहेब गट विकास अधिकारी,पंचायत समिती परंडा…

अधिक बातमी वाचा...

महावितरणचा ‘स्मार्ट’ दणका ; पूर्वसूचना न देताच वीजपुरवठा खंडित, परंडा तालुक्यात ग्राहकांमध्ये तीव्र संताप.

परंडा (तानाजी घोडके)महावितरणने राज्यात बसवलेल्या नवीन ‘स्मार्ट मीटर’चा कारभार आता ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. वीज बिल न भरल्यास कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता थेट वीजपुरवठा खंडित (Automatic Cut-off) केला जात असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.काय आहे नेमका प्रकार?मिळालेल्या माहितीनुसार, ज्या घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आले आहेत, तिथे बिल भरण्यास थोडाही…

अधिक बातमी वाचा...

गाव पातळीवरील पत्रकारांना न्याय देण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा निर्धार

सातारा(माझं गांव माझं शहर) : गावागावात पत्रकारिता करणारा पत्रकार आज विविध अडचणींच्या विळख्यात अडकलेला आहे. मानधनाचा प्रश्न, अधिस्वीकृतीतील अडथळे, सामाजिक असुरक्षितता, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण पत्रकार हतबल होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या राज्यव्यापी दौऱ्याला सातारा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलताना…

अधिक बातमी वाचा...

परंडा- शहरातील भवानी शंकर मंदीराजवळ होलीका विधिवत पुजाअर्चा करुन दहन करण्यात आले

परंडा(माझं गांव माझं शहर) हिंदु धर्मियामध्ये होळी सण महत्वाचा मानला जाणारा आहे.फाल्गुन शुक्ल पक्ष पोर्णिमेनिमित्त सोमवार दि.२ रोजी शहरातील भवानी शंकर मंदीर, मंगळवार पेठेसह विविध ठिकाणी सांयकाळी ७ वाजुन ११ मिनिट वाजता पारंपरिक पध्ततीनुसार विधिवत पुजा अर्चा करुन होलीका दहन करण्यात आले.होळी हा सण पविञ मानला जातो. या पविञ आग्नित निराशा,आळस,दारिद्रयाची आहुती देवुन सर्वञ सुख…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरामध्ये बुलेट राजांची सवारी सुसाट; अबालवृद्धांना नाहक त्रास , पोलीस वाहतूक शाखेने शोध मोहीम राबवण्याची गरज!

परंडा( माझं गाव माझं शहर) परंडा शहरासह तालुक्यात बुलेट राजाच्या सायलेन्सर व फटाक्याने नागरिक खायला झाले असून याचा आभाळवृत्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे पोलीस व वाहतूक शाखेने शोध मोहीम राबवण्याची गरज आहेशहरात गेल्या अनेक दिवसापासून युवकांनी बुलेटला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी स्वरांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे महावितरणचा विजेचा खांब टेंपूवर कोसळला; सुदैवाने जीवितहानी टळली, मात्र वाहनाचे मोठे नुकसान !

घटनास्थळी पोलिस प्रशासन जाऊन पंचनामा केला . परंडा (माझं गांव माझं शहर):  परंडा येथील प्रीतम मंगल कार्यालयासमोर (दि २८ रोजी सकाळी १०.२०) उभा असलेल्या एका टेंपूवर (MH 45.AF 5121 हा नंबर चा टेंपू आहे . महावितरणचा विजेचा पोल कोसळल्याने भीषण अपघात झाला. या घटनेत टेंपूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या…

अधिक बातमी वाचा...

खामसवाडीचे विश्वजीत शेळके यांची महाराष्ट्र ग्रामीण बँक व्यवस्थापक म्हणून निवड झाल्याबद्दल मराठी पत्रकार परिषद च्या वतीने सत्कार

कळंब(प्रतिनिधी) खामसवाडी येथील शेतकरी कुटुंबातील विश्वजीत काकासाहेब शेळके यांची बँकेसाठी असलेल्या आय बी पी एस परीक्षेमधून निवड झाली आहे त्यांच्या या यशाबद्दल कळंब येथे मराठी पत्रकार परिषद मुंबई सलग्न धाराशिव प्रेस क्लब शाखा कळंबच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ, पत्रकार परिषद…

अधिक बातमी वाचा...

परंडा-भोंजा येथील महिला बचत गटाच्या सदस्यांनी श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव ला दिली भेट.

परंडा(माझं गांव माझं शहर) श्री तुळजाभवानी कृषी महोत्सव २०२६ चा दिमाखदार शुभारंभ २४ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकारी डॉ किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले असून हा महोत्सव २५ फेब्रुवारी २०२६ पर्यंत तुळजापूर येथे आयोजित करण्यात आला. दि २५  रोजी भोंजा हवेली येथील गटाच्या महिलांनी आवर्जून भेट दिली. या महोत्सवाबद्दलचा कालावधी २४ आणि २५…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद!

धाराशिव(प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत ८ म्हशी जप्त करून २ आरोपींना अटक करण्यात आली असून, एकूण १३ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेले वाहन, पिकअप व हिरो स्प्लेंडर दुचाकी जप्त करण्यात आली असून, एकूण मुद्देमालाची किंमत सुमारे १२…

अधिक बातमी वाचा...

राज्य शासनाचे लिपिक संवर्गांच्या प्रलंबित मागण्यांकडे दुर्लक्ष -पाचव्या दिवशीही काम बंद आंदोलन..

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) परंडा महाराष्ट्र शासनाच्या ४२६ विभागांतील प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या लिपीक संवर्गांच्या प्रलंबित मागण्यांकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ‘जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटने’ने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मागील आठवड्यापासून टप्याटप्याने सुरू असलेल्या असहकार आंदोलनानंतरही शासनाने दखल न घेतल्याने २३ फेब्रुवारीपासून परंडा पंचायत समिती कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपूर्ण काम बंद आंदोलन पुकारले…

अधिक बातमी वाचा...

परंडा महावितरणचा ‘शॉक’दायक कारभार; वीज बिलावर रीडिंग नाही, तरीही वसुलीचा तगादा! शहर अभियंता लक्ष देतील का?

परंडा (तानाजी घोडके) येथील महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून, वीज बिलांमध्ये मीटर रीडिंग उपलब्ध नसतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे, सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आणि पवित्र रमजान महिनाही सुरू आहे, अशा काळात वीजपुरवठा खंडित करून महावितरण कडून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!