जिल्हा परिषद शाळांमध्ये गुणवत्तावाढीचा ऐतिहासिक निर्णय
माझं गांव माझं शहर |धाराशिव, दि. २१ : जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिक्षण क्षेत्रात दूरदृष्टी ठेवत इयत्ता १ ली ते ५ वी पर्यंत सेमी-इंग्रजी माध्यमातून शिक्षण सुरू करण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय घेण्यात आला आहे. बदलत्या स्पर्धात्मक युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सक्षम शिक्षण मिळावे, यासाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाच्या…
