करमाळा तालुक्यात विकासाचा बोजवारा; ‘श्रेयवादाच्या’ राजकारणावर शेतकऱ्यांचा संताप
डिकसळ पूल, आदिनाथ कारखाना, रस्ते आणि वीज प्रश्नांवरून आजी-माजी आमदारांवर गंभीर आरोप करमाळा,माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील प्रलंबित विकासकामांवरून आजी-माजी लोकप्रतिनिधींवर ऊस उत्पादक शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. डिकसळ पूल, आदिनाथ सहकारी साखर कारखाना, तालुक्यातील रस्त्यांची दुरवस्था, वीज समस्या आणि वाढती अवैध वाळू चोरी या प्रश्नांवर कोणतीही ठोस…
