परंडा (दि १२डिसेंबर )परंडा शहरातील सुर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या स.न.२०२६ च्या दिनदर्शिका प्रकाशन विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते दि.११ डिसेंबर रोजी करण्यात करण्यात आले.
परंडा शहरातील पवार कॉम्प्लेक्स येथे उद्योजक रामभाऊ पवार यांच्या वतीने सर्व आरोग्य सोयी सुविधायुक्त सुरु करण्यात आलेल्या सुर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने स.न.
२०२६ ची दिनदर्शीका तयार करण्यात आली असून नवीन वर्षांच्या दिनदिर्शीकेचे प्रकाशन मा.आ. ठाकुर यांच्या हस्ते करण्यात आले आहे .
या वेळी मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष गोरख मोरजकर सर, उद्योजक रामभाऊ पवार, दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके सर उपस्थित होते.