परंडा शहरातील सोमवार गल्लीत महावितरणचा भोंगळ कारभार; उघड्या मीटर पेटीमुळे अपघाताची भीती

परंडा | माझं गांव माझं शहर परंडा शहरातील सोमवार गल्लीतील कल्याण स्वामी मठासमोर महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचे मीटर एकत्रितपणे बसवण्यासाठी उभारलेली मीटर पेटी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी ठरत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. संबंधित मीटर पेटी अत्यंत निष्काळजीपणे बसवण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जमिनीलगत उघडी मीटर पेटी स्थानिकांच्या माहितीनुसार, ही मीटर…

अधिक बातमी वाचा...

कर्तव्यात कसूर करणाऱ्या बीएलओंवर कारवाई करणारजिल्हाधिकारी श्री.पुजार

धाराशिव,दि. २३ मे (माझं गांव माझं शहर) मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनर्नरीक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रमांतर्गत राज्यासह धाराशिव जिल्ह्यात कामाला वेग आला असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्या माध्यमातून मतदारांचे मॅपिंग सुरू आहे.मात्र, २००२ मधील मतदार यादी आणि सध्याच्या यादीतील नावे जुळविताना विविध अडचणी निर्माण होत असल्याने कोणत्याही पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ…

अधिक बातमी वाचा...

खरीप २०२६ पूर्वतयारीसाठी रोसा व भोंजा हवेली येथे कृषी आढावा बैठक संपन्न

माझं गांव माझं शहर | तानाजी घोडके : तालुक्यातील मौजे रोसा व भोंजा हवेली येथे आज दि. १४ रोजी तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली खरीप २०२६ हंगामाच्या पूर्वतयारी अनुषंगाने खरीप आढावा बैठक तसेच नैसर्गिक जैविक शेती विषयक मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहात पार पडला. भोंजा हवेली येथे पाणी फाउंडेशन पिक स्पर्धेअंतर्गत दशपर्णी अर्क तयारीचे प्रात्यक्षिक…

अधिक बातमी वाचा...

पूरबाधित शाळांना सीमेन्स युनियन व ऐक्य ट्रस्टचा मदतीचा हात

माझं गाव माझं शहर | परंडा (दि. ४ मे) : परंडा तालुक्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील जिल्हा परिषद शाळांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सीमेन्स वर्कर्स युनियन आणि सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्ट, ठाणे (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने सहा शाळांना लाखो रुपयांचे शालेय साहित्य व उपकरणांचे वाटप करण्यात आले. आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी विशेष सभेची मागणी.

परंडा (माझं गांव माझं शहर): परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परंडा नगरपरिषदेमधील जनशक्ती नगर विकास आघाडीच्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येत नगरपरिषदेची तात्काळ विशेष सभा घेण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आज नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना लेखी निवेदन देण्यात आले….

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्यात वाढ ; UDID-आधार लिंक व DBT नोंदणी अनिवार्य

धाराशिव,दि.२५ मार्च (माझं गांव माझं शहर) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय १५ सप्टेंबर २०२५ अन्वये दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणा-या अर्थसहाय्यात १५०० रुपयांवरून २५०० रुपये वाढ करण्यात आलेली असून ही वाढ ऑक्टोबर २०२५ पासून लागू करण्यात आलेली आहे.तसेच सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय २४ फेब्रुवारी २०२६ अन्वये विशेष सहाय्य…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, परंडा येथे संविधान अमृत महोत्सवानिमित्त पथनाट्य

परंडा (माझं गांव माझं शहर) : शासनाच्या आदेशानुसार बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे दि. २४ डिसेंबर २०२५ रोजी संविधान अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये संविधानाविषयी जनजागृती करण्यासाठी संविधान जनजागृती पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. पथनाट्याच्या माध्यमातून भारतीय संविधानाचे महत्त्व तसेच नागरिकांचे मूलभूत हक्क व कर्तव्ये याबाबत प्रभावी…

अधिक बातमी वाचा...

मा.आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते; सूर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या दिनदर्शीकेचे प्रकाशन

परंडा (दि १२डिसेंबर )परंडा शहरातील सुर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटलच्या स.न.२०२६ च्या दिनदर्शिका प्रकाशन विधान परिषदेचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते दि.११ डिसेंबर रोजी करण्यात करण्यात आले.परंडा शहरातील पवार कॉम्प्लेक्स येथे उद्योजक रामभाऊ पवार यांच्या वतीने सर्व आरोग्य सोयी सुविधायुक्त सुरु करण्यात आलेल्या सुर्यप्रभा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या वतीने स.न.२०२६ ची दिनदर्शीका तयार करण्यात आली असून नवीन वर्षांच्या…

अधिक बातमी वाचा...

रॉयल पब्लिक स्कूल  शाळेचा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.

आनाळा( प्रतीनिधी) परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या शाळे चा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निशिकांत क्षिरसागर व संस्थेच्या सचिव सौ प्रियंका निशिकांत क्षिरसागर होते या वेळी अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकापेक्षा पालकांची भुमिका महत्वाची असून…

अधिक बातमी वाचा...

राज्यात उद्या आणि परवा शाळा बंद राहणार नाहीत, शिक्षण विभागाने काढले आदेश

मुंबई(प्रतिनिधी )राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. राज्यात उद्या आणि परवा शाळांना सुट्टी नसेल. यापूर्वी 8 आणि 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्व शाळा बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले होते. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दोन दिवसांचे आंदोलन पुकारले होते. या आंदोलनामुळे शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार होत्या, परंतु आता शिक्षण विभागाने शाळा बंद…

अधिक बातमी वाचा...

आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांचा वारकरी दिंडी सोहळा संपन्न..

आनाळा(प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिम्मीत्त परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल च्या विद्यार्थ्यांनी वारकरी दिंडी सोहळा संपन्न झाला. वारकरी संप्रदाय आणि आषाढी एकादशी चे महत्व समजून घेऊन शाळेतील विद्यार्थ्यांचा आनंदद्विगुणीत करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निशीकांत क्षिरसागर व सचिव सौ प्रियंका क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली या दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शाळेतील मुलांनी ज्ञानोबा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!