जातेगाव परिसरात भीषण अपघात; सहा-सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू

करमाळा माझं गांव माझं शहर | प्रतिनिधी करमाळा-अहिल्यानगर मार्गावरील जातेगाव परिसरात रविवारी (दि.१७) सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. शिर्डीहून अक्कलकोट येथे देवदर्शनासाठी निघालेल्या एर्टिगा कारची करमाळाहून अहिल्यानगरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकशी समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्दैवी अपघातात सहा ते सात महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात झोपडपट्टी धारकांच्या पुनर्वसनासाठी पत्रकार परिषद: सातबारा नोंद व कायमस्वरूपी हक्काची महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सूरक्षा दल यांची मागणी .

परंडा (प्रतिनिधी): परंडा येथील शासकीय विश्रामगृह येथे महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने एका विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली परंडा तालुक्यातील अतिक्रमित झोपडपट्टी धारकांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर यामध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली. नवीन नियमानुसार सर्वेक्षण सुरूशासनाच्या नवीन नियमावलीनुसार सध्या परंडा तालुका व परिसरातील…

अधिक बातमी वाचा...

डोंजा–देऊळगाव रस्त्याची दुरावस्था; ठेकेदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षावर ग्रामस्थ संतप्त

माझं गाव माझं शहर | परंडा तालुक्यातील डोंजा–देऊळगाव या महत्त्वाच्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने स्थानिक ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत नुकताच पूर्ण झालेला हा रस्ता अल्पावधीतच खराब झाल्याने कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुख्य मुद्दे : डोंजा–देऊळगाव रस्ता हा स्थानिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा असून त्याची झालेली दुरावस्था ही…

अधिक बातमी वाचा...

बावची येथील ऑट्रॉसिटी प्रकरण : आरोपी रामचंद्र थिटे यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला

परंडा (प्रतिनिधी): तालुक्यातील बावची येथील बहुचर्चित ऑट्रॉसिटी प्रकरणातील आरोपी रामचंद्र विक्रम थिटे याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने ७ एप्रिल रोजी फेटाळून लावला आहे. या निर्णयामुळे आरोपीच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, परंडा पोलिसांच्या पुढील कारवाईकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. नेमके प्रकरण काय?दुधी शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेताशेजारी आरोपीची जमीन आहे. २६ मार्च…

अधिक बातमी वाचा...

संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय यश : अक्षय सुरेश डोके यांना पीएच.डी. पदवी प्रदान

प्रतिनिधी,दि २(माझं गांव माझं शहर)संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत कंडारी गावचे सुपुत्र अक्षय सुरेश डोके यांनीमिश्रित इलेक्ट्रोलाईट्ससह बोरोसिलीकेट ग्लास वर इलेक्ट्रो केमीकल डिस्चार्ज मशिनिंग (ECDM ) चे गणितीय मॉडेलिंग आणि प्रायोगिक तपासणी या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यामुळे भारतातील सेमीकंडक्टर उद्योगास चालना मिळणार आहे . ही संशोधन पदवी त्यांनी सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे…

अधिक बातमी वाचा...

जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली

परंडा,दि.३(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद, धाराशिव च्या नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. अर्चना पाटील यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे सदिच्छा भेट घेऊन भाजपा नेते. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या सोबत विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ठाकूर साहेबांनी सौ. अर्चनाताई पाटील यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर,…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जि. प. अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांचा बावची विद्यालय,परंडा च्या वतीने सत्कार

परंडा,दि.३(माझं गांव माझं शहर) बावची विद्यालय,परंडा येथे धाराशिव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, धाराशिव (संलग्न – महाराष्ट्र राज्य विज्ञान अध्यापक महासंघ) यांच्या वतीने “डॉ. सी. व्ही. रमण जिल्हास्तरीय विज्ञान शिक्षक पुरस्कार २०२६” वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मा. श्रीमती अर्चनाताई पाटील (अध्यक्ष, जि.प. धाराशिव)यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री. बिभिषण रोडगे सर, प्राचार्य…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात नगरपालिका येथे ८ एप्रिलला विशेष सभा; महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत निर्णय होणार.

परंडा, दि. ३ (माझं गांव माझं शहर): परंडा शहरात काही अज्ञात शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली असून, आवश्यक त्या प्रशासकीय कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबत वाढत्या मागण्या लक्षात घेऊन नगरपरिषदेचे…

अधिक बातमी वाचा...

मंत्रालयात खळबळ! एकावेळी तब्बल २५ बड्या IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; राज्य प्रशासनात मोठी उलथापालथ

मुंबई (माझं गांव माझं शहर): महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेत मोठी हालचाल घडवत राज्य शासनाने एकाचवेळी २५ वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. मंत्रालयातून यासंदर्भातील शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला असून, या बदल्यांमुळे राज्याच्या प्रशासनात मोठी उलथापालथ झाल्याचे चित्र आहे. प्रशासनातील कार्यक्षमता वाढवणे, विविध विभागांमध्ये समन्वय साधणे आणि धोरणांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने या बदल्या करण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे काळा मारूतीच्या हनुमान जन्मोत्सवाला उत्साहपूर्ण प्रतिसाद

परंडा, दि. २ (माझं गाव माझं शहर) – येथील पुरातन भवानी शंकर मंदिरात काळा मारूतीच्या चैत्र पौर्णिमा हनुमान जन्मोत्सवानिमित्त गुरुवारी विविध धार्मिक कार्यक्रम उत्साहात पार पडले. पहाटेपासूनच नागरिक व महिलांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. हनुमान जन्मोत्सवानिमित्त पहाटे विधीवत पंचोपचार व अभिषेक पूजन करण्यात आले. सूर्योदयाच्या वेळी गुलाल उधळून सकाळी ६ वाजून ३३ मिनिटांनी आरती…

अधिक बातमी वाचा...

📰 परंडा तालुक्यात वाढत्या लोडशेडिंगविरोधात शेतकऱ्यांचा संताप; महावितरण कार्यालयात धडक

परंडा (तानाजी घोडके) : परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून, पाणीपुरवठा व दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी व स्थानिक नागरिकांनी एकत्र येत महावितरण कार्यालय गाठत प्रशासनाशी थेट चर्चा केली. या वेळी उपस्थित…

अधिक बातमी वाचा...

📰 परंडा तालुक्यात संतापजनक घटना : दलित शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड, ४५ हजारांचे नुकसान; ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल

माझं गांव माझं शहर, दि.२७(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याच्या शेतीवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावची शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करण्यात आली. यामध्ये सुमारे ४५ हजार रुपयांचे…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!