शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई ; परंडा तालुक्याती पुरग्रस्त देवगाव ( खु ) येथे आरोग्य तपासणी.
माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष मुंबई महाराष्ट्र राज्य परंडा तालुक्याती पुरग्रस्त देवगाव ( खु ) येथे दि. २६ रोजी आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. गेली चार पाच दिवसा पुर्वी झालेल्या पावसाने परंडा तालुक्यात अतिवृष्टीने मोठी दाणदाण उडवली होती. या आतिवृष्टी मुळे तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले . आनेकांचे संसार पाण्यात गेले,…