सिरसाव येथे अवकाळी पावसाचा तडाखा; ९ एकर पपई बाग जमीनदोस्त
माझं गांव माझं शहर | परंडा तालुक्यातील मौजे सिरसाव येथे दि २२ रोजी अचानक आलेल्या अवकाळी पावसासह वादळी वाऱ्याने मोठे नुकसान केले. या अनपेक्षित हवामान बदलामुळे शेतकरी तानाजी मिसाळ यांच्या शेतातील सुमारे ९ एकर क्षेत्रावरील पपई बाग पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहे. वादळी वाऱ्याच्या जोरामुळे पपईची झाडे मुळासकट उखडून पडल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.या…
