शिवसेना नेते तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट जिल्ह्यात वेगळ्याच चर्चेला उधाण..
धाराशिव दि. ०३ (प्रतिनिधी): पुणे येथील कात्रज परिसरातील संपर्क कार्यालयात शिवसेना (शिंदे गट) नेते, माजी पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री प्रा. डॉ.तानाजीराव सावंत यांची भाजप पदाधिकाऱ्यांनी सदिच्छा भेट घेतली.या भेटीत भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजीराव चालुक्य, तसेच नेते नितीन काळे उपस्थित होते.मात्र, ही भेट केवळ सदिच्छा म्हणून घेतली का, की धाराशिवच्या…
