पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 प्रारंभ

परंडा दि.२९(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर बु. येथील ज्ञानेश्वरी मंगल कार्यालयात मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ झाला. या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन भारत माता, डॅा. श्यामाप्रसाद मुखर्जी व पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेचे…

अधिक बातमी वाचा...

📰 परंडा तालुक्यात संतापजनक घटना : दलित शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड, ४५ हजारांचे नुकसान; ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखल

माझं गांव माझं शहर, दि.२७(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याच्या शेतीवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बावची शिवारातील शेतकरी उमेश भास्कर सोनवणे यांच्या शेतातील पाइपलाइन, बोरवेल व सिंचन साहित्याची तोडफोड करण्यात आली. यामध्ये सुमारे ४५ हजार रुपयांचे…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे श्री रामनवमीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी च्या वतीने भव्य भगवा ध्वज यात्रा.!

परंडा दि.२६ (माझं गांव माझं शहर) शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथे मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब, युवा नेते मल्हार दादा पाटील, जि.प. सदस्य धनंजय दादा सावंत यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या चरणी वंदन करून या दिव्य सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. हा क्षण केवळ रॅलीचा प्रारंभ नव्हता, तर श्रद्धा, संस्कृती आणि एकतेचा साक्षीदार ठरला. “जय श्रीराम” च्या गजरात…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरात श्रीराम नवमी निमित्त भाजपकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन.

परंडा (प्रतिनिधी): श्रीराम नवमी निमित्त परंडा शहरात भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.शहरातील विविध भागातून निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते. भगवान श्रीरामांच्या प्रतिमेसह आकर्षक सजावट केलेले रथ, ढोल-ताशांच्या गजरात आणि जय श्रीरामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. शोभायात्रेचा मार्ग शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आला…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे जागतिक क्षयरोग दिन जनजागृती कार्यक्रम संपन्न.

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा आणि डॉ दीपक निंभोरकर तालुका आरोग्य अधिकारी व डॉ जुबेर मोमीन वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय परांडा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक क्षयरोग दिन 2026 हा जनजागृती उपक्रम आयोजित करण्यात आला. डॉ अतुल हुंबे व डॉ शहाजी चंदनशिवे यांनी या…

अधिक बातमी वाचा...

जिद्द आणि चिकाटीचा विजय: मोलमजुरी करून आईने मुलांना शिकवलं, मुलगा झाला पोलीस!

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कुभेफळ ता.परडा येथील निसार शेख झाला पोलिस “कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीपुढे आभाळही ठेंगणं असतं,” याचाच प्रत्यय कुभेफळ ता परंडा येथील एका माऊलीने आणून दिला आहे. पतीच्या निधनानंतर खचून न जाता, अत्यंत बिकट परिस्थितीत मोलमजुरी करून आपल्या तिन्ही मुलांना शिक्षण दिले आणि आज तिचा मुलगा पोलीस दलात भरती होऊन…

अधिक बातमी वाचा...

परंडा-असंख्य कार्यकर्त्यांचे भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश..

परंडा(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वावर तसेच पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते धाराशिव जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान जिल्हा परिषद सदस्य श्री. धनंजय दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली श्री. जयदेव गोफणे, श्री. महादेव वळेकर, श्री. योगेश राऊत, श्री. नानासाहेब कातुरे, श्री. अशोक राऊत, श्री. बंडु…

अधिक बातमी वाचा...

धनंजय सावंत यांच्या गाडीचा भीषण अपघात; फॉर्च्युनरला धडक , सुदैवाने बचावले .

परंडा (प्रतिनिधी) घटनास्थळ: भिगवणजवळील डाळज २ गावच्या हद्दीत, पुणे-सोलापूर महामार्ग. वेळ: १९ मार्च २०२६, मध्यरात्री १ च्या सुमारास. अपघाताचे स्वरूप: धनंजय सावंत हे मुंबईहून परंड्याकडे आपल्या फॉर्च्युनर कारने (क्रमांक MH 12 SE 5559) येत असताना समोरून येणाऱ्या एका कंटेनरने (क्रमांक MH 12 WJ 6374) त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली.नुकसान ही धडक इतकी भीषण होती की…

अधिक बातमी वाचा...

शेळगाव येथे महाराष्ट्र ग्रामीण बँक शेळगाव शाखेच्या वतीने २५ स्वयसहाय्यता गटांना ४८ लाखाचे बँक अर्थसहाय्य.

परंडा (प्रतिनिधी) उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंर्तगत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती परंडा व महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मा. गट विकास अधिकारी श्री.विनोद जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अंतर्गत स्थापन झालेल्या शेळगाव प्रभागातील ११व डोंजा प्रभागातील १४ महिला स्वयसहाय्यता समूहांना महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा शेळगाव यांच्या मार्फत २५ महिला…

अधिक बातमी वाचा...

भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या माजी सरपंचाला प्रशासक पदावर न ठेवणेबाबत ; माहिती अधिकार कार्यकर्ताने मुख्यामत्र्यांना दिले निवेदन.

ग्रामस्थांचा विरोध का?ग्रामपंचायतीची मुदत संपल्यानंतर लोकशाही मार्गाने नवीन प्रशासकाची नियुक्ती करताना स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तीला प्राधान्य मिळणे अपेक्षित असते. मात्र, ज्यांनी यापूर्वीच पदाचा गैरवापर करून गावाचे नुकसान केले आहे, त्यांनाच पुन्हा प्रशासक म्हणून नेमण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा जिल्हात आहे.“ज्यांच्यावर वसुलीची टांगती तलवार आहे, ते गावाचा विकास काय करणार?” असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.प्रशासनाला इशारा:या…

अधिक बातमी वाचा...

आमदार तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर यांच्या वतीने पुणे येथे सत्कार.

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम–परांडा–वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे येथे त्यांचा नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार सावंत यांना पुष्पगुच्छ देऊन शाल घालून त्यांचा सन्मान केला. आमदार तानाजीराव सावंत यांनी राज्याच्या तसेच मतदारसंघाच्या विकासासाठी केलेल्या कामांची दखल…

अधिक बातमी वाचा...

कळंब शहरात गुंडगिरी वाढली; हॉटेलमध्ये घुसून मारहाण, युवक गंभीर जखमी

कळंब(माझं गांव माझं शहर) शहरात मागील काही दिवसांपासून गुंडगिरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिवसा ढवळ्या काही जणांनी शहरातील एका हॉटेलमध्ये घुसून दहशत माजवत कर्मचाऱ्यांना मारहाण केली. तसेच जेवणासाठी आलेल्या एका युवकावर वजनदार वस्तूने हल्ला करून त्याला गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!