परंडा येथील बालवीर गणेश मंडळाची कार्यकारणी जाहीर.

परंडा (प्रतिनिधी) शहरातील सर्वांत जुना देश स्वतंत्र नंतर प्रथमच सन १९५४ साली बालवीर गणेश मंडळाची स्थापना . राजापुरा गल्ली येथे करण्यात आली आज तागायत मंडळाचे अखंडित ७० वर्षापासून दर वर्षी मंडळाचे .गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो दर वर्षी प्रमाणे यंदाही ७१ व्या वर्षी श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बालवीर…

अधिक बातमी वाचा...

सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून संपवले जीवन.”!

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता….

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या वार्षिक निकालात प्रिती महाद्वार व स्वप्नाली हुके प्रथम

कळंब (प्रतिनिधी): धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत कार्यरत असलेल्या भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम वर्षामध्ये प्रिती रमेश महाद्वार हिने ८४.००% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.तर ज्योती ज्ञानेश्वर मोरे-८१.७०% द्वितीय क्रमांक,साक्षी…

अधिक बातमी वाचा...

ब्रेकिंग 📢उजनी धरण शंभर टक्के भरले

माढा(प्रतिनिधी) सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरण दि.९ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी सहाच्या आकडेवारी नुसार शंभर टक्के क्षमतेने भरले आहे. उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 116 पूर्णांक 99 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. उजनी धरणावर पुणे जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेती, सोलापूर शहराचा पाणी पुरवठा केला जातो. तसेच याचा सोलापूर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखाने आणि शेती तर लहान…

अधिक बातमी वाचा...

परंडा पोलीस निरीक्षक श्री.आसाराम चोरमले यांनी मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या “संवाद” निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली

परंडा(प्रतिनिधी) परंडा पोलीस ठाणे येथे नविन रूजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. आसाराम चोरमले यांनी मा.आ. श्री. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांची “संवाद” निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. परंडा तालुक्यातील विविध सामाजिक उपक्रम ऐतिहासिक भौगोलिक राजकीय , वारसा स्थळे , ऐतिहासिक किल्ला इत्यादी विषयावर संवाद निवासस्थानी चर्चा करण्यात आली. त्यावेळी भाजपा युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष श्री. धनंजय काळे उपस्थित…

अधिक बातमी वाचा...

आर.पी.आय परंडा च्या वतीने नवनियुक्त पी.आय आसाराम चोरमले यांचा सत्कार..!

परंडा(तानाजी घोडके) येथील पोलीस स्टेशन येथे नवनियुक्त पी.आय म्हणून श्री आसाराम चोरमले यांची नियुक्ती झाल्याबद्दल व  परंडा पोलीस स्टेशनचे सध्याचे कार्यरत पी .आय दिलिपकुमार पारेकर यांचे प्रमोशन झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित एडवोकेट जाहीर चौधरी माजी तालुकाध्यक्ष फकीर सुरवसे माजी तालुकाध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग तलाठी प्रताप बोराडे यांना ‘मंडळ अधिकारी’ पदी पदोन्नती.

भूम(प्रतिनिधी) महसूल विभागात कार्यरत असलेले देवळाली सज्जाचे तलाठी प्रताप शिवराज बोराडे यांना मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती  महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले. तालुक्यातील सावरगांव (द ) येथील प्रताप बोराडे हे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत असून त्यांच्या कार्याची दखल घेत ही बढती देण्यात…

अधिक बातमी वाचा...

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी तुकाराम गंगावणे निवड.

परंडा(प्रतिनिधी) येथील साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले तुकाराम दासराव गंगावणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक जाणीवा, ग्रामीण साहित्य चळवळीतले योगदान, तसेच वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेत परिषदेकडून ही निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर…

अधिक बातमी वाचा...

उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी भूम या पदावर नवनियुक्त मा. डोंगरे (भा.प्र.से )यांनी घेतला चार्ज..!

भूम (प्रतिनिधी) भूम येथील उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांची बदली झाल्यामुळे या पदाचा चार्ज भूम येथील तहसीलदार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवस गेल्यानंतर या पदावर मा. डोंगरे यांची नियुक्ती झाली दि 8 ऑगस्ट 2025 रोजी पदभार स्वीकारला. भूम , परंडा , वाशी तालुक्यातील अनेक प्रश्न समस्या सोडवण्यासाठी कोणती रणनीती आखणार याकडे…

अधिक बातमी वाचा...

चर्मकार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात यशस्वी बैठक संपन्न!

मुंबई(प्रतिनिधी )चर्मकार समाजातील नागरिकांच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन अत्यंत सकारात्मक असून, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी चर्मकार समाजाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत दिली. या बैठकीस माजी खासदार राहुल शेवाळे, समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, संत…

अधिक बातमी वाचा...

कळंब तहसील कार्यालया मार्फत ४० घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळुचे वाटप

कळंब (प्रतिनिधी) कळंब तहसील कार्यालया च्या योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेतील पात्र ४० लाभधारकांना प्रत्येकी दोन ब्रास वाळूचे मोफत वाटप कळंब चे तहसीलदार हेमंत ढोकले यांच्या आदेशानुसार वाटप करण्यात आले. तालुक्यातील पंचायत समिती विभागाच्या वतीने तहसील कार्यालयात प्रधानमंत्री घरकुल योजनेतील ६१ लाभार्थींची यादी कळंब तहसीलदार यांना देण्यात आली होती. यामध्ये सदरील घरकुल लाभार्थ्यांची चौकशी करून…

अधिक बातमी वाचा...

बावची रस्त्याची दुरावस्था ! शाळा, महाविद्यालय, आय टी आय विद्यार्थ्यांची , ज्येष्ठ नागरिक शिक्षक यांची सकाळची सुरुवात चिखलात?

परंडा (प्रतिनिधी) शहरातील बावची रोड या ठिकाणी महाराणा प्रताप सिंह चौक ते शांतीनगर या रोडचे काम चालू असल्याने खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात आला नाही.खाजगी मालकीच्या जमिनीतून रस्ता आहे परंतु रिमझिम पावसाळ्याच्या दिवसात खुप चिखल झाला आहे ,विद्यार्थ्यांना व नागरिकांना चिखलातून खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे पर्यायी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!