पंढरपूर ‘इस्कॉन’मध्ये रंगणार ‘श्रीकृष्ण भक्तीचा मेळा’, पंढरपुरी एकादशीचा खास सोहळा.
सोलापूर (माझं गांव माझं शहर) ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’चे राज्य अधिवेशन यंदा शनिवार, दि. १५ आणि रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री. श्री. राधा पंढरीनाथ मंदिर, ‘इस्कॉन’ पंढरपूर येथे सकाळी ९ ते रात्री ११ या वेळेत संपन्न होत आहे. ‘इस्कॉन’मध्ये ‘श्रीकृष्णा’ची भक्ती आणि ‘चंद्रभागे’तीरी एकादशीला ‘पांडुरंगाचे’ दर्शन असा अनोखा कार्यक्रम पंढरपूरात…
