परंडा-मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजने अंतर्गत तालुक्यात मोठा घोळ.
परंडा (प्रतिनिधी)दि.०८जुलै २०२५:- महाराष्ट्र शासनाच्या वतीने बेरोजगार तरुणांना युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना शासनाने चालू करून नियुक्ती दिल्या यांचा कालावधी सहा महिने होता टप्पा वाढवण्यात आला. परंडा तालुक्यात असे चित्र पाहायला मिळाले की प्रत्येक केंद्रप्रमुखाने स्वतःचे नातेवाईक व कार्यालयीन कर्मचारी यांना नियुक्ती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. यामध्ये चिंचपूर केंद्र सहाय्यक केंद्रप्रमुख प्रशिक्षणातील श्रीमती…