परंडा नगर परिषदेमधील भ्रष्टाचाराचा आरोप- चौकशीसाठी शहर बंदची हाक.

परंडा (प्रतिनिधी) शहराचे नगरपरिषद चे अधिकारी श्रीमती मनीषा वडेपल्ली यांचे चार वर्षाचे भ्रष्टाचारी मंगरूळ मुजोर कारभाराचे निषेध करण्यासाठी व निषेध करण्याकरिता त्यांचे पदोन्नती होऊनही परंडा शहर सोडले नाही फक्त परंडा शहरामध्ये नगरपरिषदमध्ये मुख्याधिकारी यांना परंडा शहरात भ्रष्टाचार करण्यासाठी जणू काय सोन्याचे अंडीत सापडली आहे मनात येईल तोच कायदा असा कायास लावून सर्वसामान्य जनतेला कायद्याचे बंधन…

अधिक बातमी वाचा...

रक्षा विसर्जन करून नाही तर वृक्ष रोपनातून जपणार आईच्या स्मृती .

कंडारी (प्रतिनिधी) -दि ६ आपल्या घरातील गेलेल्या व्यक्तिच्या रक्षा व अस्थि तिर्थक्षेत्री किंवा नदीत विसर्जन न करता त्या व्यक्तीने आयुष्यभर कष्ट केलेल्या शेतात टाकून त्यावर वृक्षारोपण करणे म्हणजे त्या व्यक्तीबरोबर निसर्गाप्रती देखील कृतज्ञता व्यक्त करणे होय. हा आदर्श मोरे परिवाराने जपला आहे. परंडा तालुक्यातील कंडारी येथील साळूबाई रघुनाथ मोरे यांचे दि ४ रोजी अल्पशा आजाराने…

अधिक बातमी वाचा...

एक पेड माँ के नाम या उपक्रमांअतर्गत महात्मा गांधी विद्यालयातील मुलींनी दिंडी सोहळ्यातून दिला संदेश..

परंडा(तानाजी घोडके) शहरातील महात्मा गांधी विद्यालय परंडा येथे आषाढी एकादशी निमित्त पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी दिंडी काढून त्यामध्ये विठुरायाचा जप केला. मुलींनी गोल रिंगण , फुगडी खेळून पंढरीच्या वारीची फेरी काढली.एक पेड माँ के नाम या शासनाच्या उपक्रमा मध्ये भाग घेऊन विद्यार्थ्यांनी झाडांचे महत्त्व फेरी काढून समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. या वेळी ग्रंथांचे महत्त्व काय…

अधिक बातमी वाचा...

कुंभेफळ येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी घडवले वारकरी संस्कृतीचे दर्शन..

परंडा(प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिमित्त कुभेफळ जिल्हा परिषद शाळेत दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. प्रभारी हेडमास्तर सुतार डी . एम यांच्या मार्गदर्शनाखाली पालक, बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या अगोदर साजरा झाला. शाळेकरी मुलांनी संत तुकाराम वेशभूषा चादपांशा इ .3 री संत तुकाराम फरहान इ .6 वीसंत ज्ञानेश्वर वेशभूषा विराज कोटूळे इ 6 वी ज्ञानेश्वर पृथ्वीराज आवाळे ,…

अधिक बातमी वाचा...

शेवाळेनगर शाळेत दिंडी सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न

परंडा(प्रतिनिधी) अवघा रंग एक झाला ,रंगी रंगला श्रीरंग या अभंगाप्रमाणे दि 05 जुलै रोजी जि.प.प्रा.शाळा शेवाळेनगर येथे दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.वारकरी परंपरेचा वेशभूषा करून हातात वैष्णवांची भगवी पताका,टाळ मृदंग घेऊन ज्ञानोबा तुकारामांच्या जयघोषाच्या वातावरण अगदी भक्तीमय झाले होते.वस्तीवरील लहान थोरापासून बहूसंख्य महिला भगिनींनी दिंडी सोहळ्यात अभंग, भजन,फुगडी याचाआनंद लुटला.दिंडी सोहळ्यात जागोजागी बाल वारकऱ्यांसाठी…

अधिक बातमी वाचा...

आदर्श शाळा जिल्हा परिषद शाळा खंडेश्वरवाडी येथे शिवश्री रामभाऊ पवार यांच्या तफें शैक्षणिक साहित्य वाटप.

परंडा(तानाजी घोडके)परंडा तालुक्यातील प्राथमिक शाळा खंडेश्वरवाडी येथे शेतकरी पुत्र शिवश्री रामभाऊ पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खंडेश्वरवाडी मध्ये शाळेतील 1 ली ते7 वी विद्यार्थयांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.  उद्योजक रामभाऊ पवार साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व शालेय साहित्य वाटप केल्याबदल मुख्याध्यापक सांळुखे सर यांनी आभार मानले. वाढदिवस एक शैक्षणिक चळवळ…

अधिक बातमी वाचा...

डॉ.वेदप्रकाश पाटील संकुलातील संत मीरा पब्लिक स्कूल, ‘बाल – दिंडी सोहळा संपन्न

परंडा (तानाजी घोडके)शहरातील संत मीरा पब्लिक स्कूल या शाळेत बाल वारकरी दिंडीचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थी वारकरी वेशात शाळेत आले होते. महाराष्ट्रातील लोकपरंपरा, सांस्कृतीक उत्सव, वारीतील अनुभव, आनंद व मनोरंजन याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी तसेच भजन, कीर्तन, संगीत व त्यासाठी वापरले जाणारे साहित्य इत्यादी सर्व गोष्टीचे आकलन विद्यार्थ्यांना अनुभवातून मिळावे यासाठी सहशालेय…

अधिक बातमी वाचा...

डोंजा व भोंजा हवेली मुगांव-कार्ला फळबाग लागवडीला शेतकऱ्यांनचा कृषी विभाग अंतर्गत अधिक कल…

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील भोंजा हवेली येथे धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री रविंद्र माने साहेब व तालुका कृषी अधिकारी श्री नानासाहेब लांडगे साहेब यांची भोंजा हवेली येथील थेट शेतात येऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शनपर जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांनो न डगमगता फळबाग लागवडीला व तुती लागवडीसाठी आंबा उत्पादक शेतकरी बंधू भगिनींनी अधिक भर…

अधिक बातमी वाचा...

श्री कल्याण स्वामी मठात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन..

परंडा (प्रतिनिधी)कल्याण स्वामी हे एक महान धार्मिक, सामाजिक आणि आध्यात्मिक नेते होते. त्यांचा जीवनप्रवास, कार्य आणि त्यांच्या विचारधारेचे महत्त्व अजूनही अनेक लोकांच्या हृदयात जिवंत आहे. त्यांच्या पुण्यतिथीला आदरांजली वाहताना, आपण त्यांची शिकवण आणि कार्य यादवी करून त्यांना अभिवादन करू शकतो.त्यांच्या जीवनाची काही महत्त्वाची पैलू:धार्मिक कार्य: कल्याण स्वामी यांनी आपल्या जीवनात भगवद्भक्ति आणि सामाजिक कार्यात महत्त्वपूर्ण…

अधिक बातमी वाचा...

डॉ.प्रतापसिंह पाटील (भैय्या ) यांच्याकडून जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मुलींना वह्या वाटप.

परंडा(प्रतिनिधी)परंडा येथील जिल्हा परिषद शाळा व गरजू मुलांना शैक्षणिक साहित्याची गरज भासते आणि ती ओळखून सामाजिक युवा नेते डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्याकडून 60 विद्यार्थिनी यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या वाटप करण्यात आले. समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण घेणे सुलभ व्हावे त्यांना शिक्षण कार्यात हातभार लागावा या उद्देशाने त्यांनी जिल्हा परिषद शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना…

अधिक बातमी वाचा...

 डॉ. वेदप्रकाश विद्यामंदिर शाळेत “दिंडी सोहळा ” उपक्रमात चिमुकल्याचा अविष्कार …

परंडा (प्रतिनिधी) आषाढी एकादशी निमित्त डॉ. वेदप्रकाश विद्यामंदिर मध्ये दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. वारकरी संप्रदायाची टाळ दिंडी ही महाराष्ट्राची आध्यात्मिक ओळख आहे. हा अनमोल ठेवा पुढील पिढीने ही जतन करावा या हेतूने संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील व विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दिनेश मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली पालक बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या अगोदर तीन दिवस आधी…

अधिक बातमी वाचा...

अखेर सहशिक्षक पी. एम. मोहोळकर निलंबित..

परंडा, (प्रतिनिधी)दि. ३- तालुक्यातील चिंचपूर बु. येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे सहशिक्षक पी. एम. मोहोळकर हे वारंवार मद्यप्राशन करून शाळेत येत असल्यामुळे जिल्हा परिषदेने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. मोहळकर हे २८ जून रोजी मद्यप्राशन करून शाळेत आल्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, पालक यांनी त्यांना रंगेहाथ पकडले होते. त्यांचा मद्यप्राशन करून…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!