स्पर्धेच्या युगात संस्कार आणि वाचनाची जोड आवश्यक – ह.भ.प.ईश्वर ईटकर महाराज
माझं गाव माझं शहर | परंडा प्रतिनिधी, दि. २० आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूलच्या वतीने आयोजित अक्षरगंगा व मंथन परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ह.भ.प. ईश्वर ईटकर महाराज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ शालेय शिक्षण पुरेसे नसून संस्कारांची जोड तितकीच महत्त्वाची असल्याचे प्रतिपादन केले. वाचनामुळे मन समृद्ध होते, त्यामुळे पालकांनी व मुलांनी…
