हरित धाराशिव अभियानासाठी परंडा नगरपरिषदेची आढावा बैठक — बावची विद्यालयाचा सक्रिय सहभाग
परंडा (ता. परंडा) – महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या “हरित धाराशिव अभियान” अंतर्गत एका दिवसात १५ लक्ष वृक्षारोपणाचा संकल्प करण्यात आला आहे. या मोहिमेच्या अनुषंगाने परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मा. मनीषा वडेपल्ली यांनी परंडा शहरात ५१ हजार झाडे दिनांक १९ जुलै २०२५ रोजी लावण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला व्यापक जनसहभाग…