चिंचपूर (ढगे) येथे राजकीय भूकंप ; विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
परंडा | प्रतिनिधी भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील राजकीय समीकरणांना मोठा कलाटणी देणारी घटना घडली असून, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष व संघटनांच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. परंडा येथील भाजपा कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे…
