जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने उद्या उमेदवार प्रतिनिधी यांची आढावा बैठक
परंडा (प्रतिनिधी) जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अनुषंगाने नियोजित बैठकीला उपस्थित राहणे बाबत सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आव्हान केले आहे मा राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या परिपत्रकानुसार धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला असून दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी प्रत्यक्ष निवडणूक होणार आहे त्या अनुषंगाने दिनांक…