परंड्यामधील उरूस शांततेत साजरा करा; पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या सूचना.
प्रतिनिधी | परंडा शहरातील सुफी संत हजरत खॉजा बद्रोद्दीन शहिद यांचा उरुस शांततेत साजरा करावा, असे अवाहन पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी शांतता कमिटीच्या बैठकीत श्रद्धास्थान मुशायरा – कवी संम्मेलन, भक्तिगीत, कलगीतुरा, वायज बयान,कलश मिरवणूक, संदल मिरवणूक, आतषबाजी, बारा बैलगाडी ओडणे असे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. या काळात शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यात यावा, उरूस…
