1752241504023

भ्रष्टाचार कृती समितीला जशास तसे उत्तर देणार . – मा. नगराध्यक्ष जाकिरभाई सौदागर .

परंडा दि ११ : – परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची इ .डी . मार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे यासाठी परंडा तालुक्यातील पाच पक्षिय भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने दि . १० जुलै २०२५ रोजी परंडा शहर बंदची हाक देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची यादी निवेदनात देऊन तहसिलदार परंडा यांना दिले .      हा विषय…

अधिक बातमी वाचा...
Img 20250710 wa0058

भूम- गुरुपौर्णिमे निमित्त पुजाऱ्याचा सत्कार

भूम(प्रतिनिधी) भूम शहरात यावर्षी गुरुपोर्णिमा उत्सवाची जाणिव जागृती मोठया प्रमाणात झाली . याच निमित्ताने श्री क्षेत्र आलमप्रभू देवस्थान येथील पुजारी बंधूंचा तालुका भाजप पदाधिकाऱ्यांनी आवर्जून सत्कार करून शुभेच्छा देत आशीर्वाद घेतले .गुरुवार दिनांक १० जुलै २०२५ रोजी श्रीक्षेत्र अलंमप्रभु देवस्थान भुम येथे गुरु पौर्णिमा साजरी करून श्री आलंमप्रभु देवस्थानचे पुजारी मोहन भारती यांचा सत्कार भारतीय…

अधिक बातमी वाचा...

परंडा:- नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत गंभीर आरोप.

परंडा(प्रतिनिधी) दिनांक ८ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ वाजता शासकीय विश्रामगृह, परंडा येथे भ्रष्टाचार विरोधी कृती समिती आणि सर्वपक्षीय नेत्यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत परंडा नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत गंभीर आरोप करण्यात आले.शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे जिल्हाप्रमुख रंजीत पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ऍड. नुरुद्दीन…

अधिक बातमी वाचा...

बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात भीषण अपघात..

बार्शी(प्रतिनिधी) बार्शी-कुर्डुवाडी रोडवरील बायपास चौकात ०६ जुलै रोजी सकाळीं एक भीषण अपघात झाला. एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील १३ वर्षीय लहान मुलगी (श्रावणी उबाळे ) जागीच ठार झाली, व गाडीवरील दोन तरुण रणजित उबाळे, संदीप उबाळे जखमी झाले आहेत त्यांना उपचारासाठी जगदाळे मामा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे दुचाकीचा क्रमांक MH45A…

अधिक बातमी वाचा...

आदर्श शाळा जि.प.शाळा कार्ला येथे शिवश्री रामभाऊ पवार यांच्या तर्फे शैक्षणिक साहित्य वाटप..

परंडा(प्रतिनिधी) 3 जुलै 2025 , गुरूवार रोजी जि प प्राथमिक शाळा कार्ला येथे शेतकरी पुत्र शिवश्री रामभाऊ पवार( पवार उद्योग समूहाचे सर्वेसर्वा )यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनोखा उपक्रम हार, फुले , केक न स्वीकारता वही पेन भेट द्या या उपक्रमातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कार्ला शाळेमध्ये शाळेतील 5 वी ते 7 वी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

error: Content is protected !!