परंडा( माझं गाव माझं शहर) परंडा शहरासह तालुक्यात बुलेट राजाच्या सायलेन्सर व फटाक्याने नागरिक खायला झाले असून याचा आभाळवृत्तांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे याकडे पोलीस व वाहतूक शाखेने शोध मोहीम राबवण्याची गरज आहे
शहरात गेल्या अनेक दिवसापासून युवकांनी बुलेटला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून कर्णकर कश आवाज करत फिरणाऱ्या दुचाकी स्वरांची संख्या शहरात मोठ्या प्रमाणात आहे हॉस्पिटल शाळा महाविद्यालय इतर शांत साळवे ठिकाणी या सायलेन्सरमुळे दोन्ही प्रदूषण होते शिवाय अनेकांना विनाकारण त्रासही सहन करावा लागतो याकडे वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवून हा वाढलेला प्रकार नष्ट करण्याची गरज आहे दुचाकीच्या फटफट करणारा आवाज आणि वेगाशी स्पर्धा करण्याच्या क्षमतेमुळे सध्या शहरासह ग्रामीण भागात बुलेटचा धुमाकूळ सुरू आहे परंतु या वाहनातील सायलेन्सर मध्ये केल्या जाणाऱ्या बदलामुळे होणारे ध्वनी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे नागरिक त्रस्त झाले आहेत शहरातील प्रमुख रस्त्यावर गल्लीबोळात त बुलेट सह कर्णकर्ता बोंगे वाजवत वाहन चालवत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे नागरी वस्ती मधून बुलेट नेताना अनेक चालक मोठा आवाज करतात यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करणे गरजेचे झाले आहे
आवाजाला कोण लगाम लावणार
कर्कश अशा बुलेट सवारींच्या आवाजाला कोण लावणार असा प्रश्न नागरिकाकडून उपस्थित केला जात आहे बुलेटचे सायलेन्सर हा परिवहनाच्या नियमानुसार बसवलेला असतो मात्र काही वाहन ग्राहक विकत घेतल्यानंतर त्यात बदल करून घेतात त्यामध्ये सायलेन्सर बदलला जातो किंवा त्यावरील रबर ट्रॅप बसवला जातो यामुळे फटाक्यासारखा मोठा आवाज होतो त्वरित प्रशासनाने पोलीस सहकार्याने शोध मोहीम करून बंदोबस्त करावा अशी ग्रामस्थांच्या वतीने मागणी आहे