गंभीर परिस्थिती ; परंडा उपजिल्हा रुग्णालयात रेबीज चावलेल्या मुलीला वेळेत डोस मिळाला नाही.
परंडा (प्रतिनिधी) परंडा उपजिल्हा रुग्णालयात नेहमीच डॉक्टरची उपस्थिती बाबत तक्रारी नागरिकामधून येत असतात. यामधून असाच प्रकार शनिवारी एक चिमुकली मुलीसोबत घडला.काय आहे प्रकार : परंडा शहरातील एका लहान चिमुकलीला रेबीज चावलेला दुसरा डोस शनिवारी सायंकाळी डोस मिळाला नाही ! या ठिकाणी कोणीही परमनंट डॉक्टर ओपीडीला बाह्य विभागाला बसत नाहीत त्यात अंतर्गत विभागांमध्ये आयपीडी यामध्ये सुद्धा…