अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या ४ थ्या साहित्य संमेलनात अमित भांडे यांची शेतकऱ्याची व्यथा मांडणारी भाकर बेसन कविता सन्मानित
पुणे(माझं गांव माझं शहर) महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या राज्यस्तरीय राजकुमार काळभोर साहित्य संमेलनात राज्यभरातून १०० हून अधिक कवी साहित्यिक हजर होते, संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक सुर्यकांत जी नामगुडे तसेच उद्घाटक म्हणून कवी किशोर टिकेकर यांनी भूषविले तर स्वागताध्यक्ष पदी पै. राहूल काळभोर महाराष्ट्र केसरी हे लाभले होते…
