myvillagemycitynews

ग्रामीण भागातील , दिव्यांग व्यक्तीच्या हक्काचे आपले ई पेपर पोर्टल

स्वर्गीय अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करून ; राष्ट्रवादी उमेदवारांचा सोनारीमध्ये प्रचाराचा शुभारंभ

परंडा दि १ (प्रतिनिधी) परंडा तालुक्यात निवडणूक रणधुमाळी जोरदार चालू आहे त्या अनुषगाने जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारच्या प्रचारचा नारळ राष्ट्रवादीचे मा. आमदार राहुल मोटे यांच्या हस्ते सोनारी येथील कुलदैवत असलेल्या काळभैरवनाथ मंदिरात फोडुन शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्येही अजित दादांच्या निधनांचे पडसाद निश्चित उमटणार आहेत असे राष्ट्रवादीचे…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न

परंडा(प्रतिनिधी)जिल्हा परिषद व पंचायत समिती परंडा सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न झाला. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यातून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात परंडा पंचायत समिती गणातून श्री. वशिष माणिक जंतकर, जिल्हा परिषद गणातून सौ. किसकिंदा बाबासाहेब देशमुख, तसेच खासापुरी पंचायत…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात संत रोहिदास महाराज जयंतीचा ; सर्व शासकीय कार्यालयाला पडला विसर.

माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके)  परंडा तालुक्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत शासकीय कार्यालयांनी दाखवलेली अनास्था ही समाजमन दुखावणारी बाब ठरली आहे. परंडा पंचायत समिती गटशिक्षण कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता जयंती साजरी न केल्याची दिसून आले.या संदर्भात समोर आलेली महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

अधिक बातमी वाचा...

जवळा गटात वैशालीताई राहुल मोटे यांची पदयात्रा-राष्ट्रवादीचे उमेदवार नाना पवार यांना विजयी करा.

    परंडा(माझं गांव माझं शहर) जिल्हा परिषद गट जवळा (नि) येथे स्व. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करून जिल्हा परिषद गटाचे अधिकृत उमेदवार नानासाहेब भगवान पवार, पंचायत समिती गणाचे हनुमंत रामदेव कातुरे, सौ. प्रतिक्षाताई मुके यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी च्या नेत्या वैशालीताई मोटे यांनी पदयात्रा व प्रचाराचा शुभारंभ जवळा गावचा दर्गा हजरत निजामुद्दीन या…

अधिक बातमी वाचा...

संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये माझा भगवा फडकू दे आमदार तानाजी सावंत यांचे भैरवनाथाकडे साकडे.

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा भूम वाशी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दि ३१ जानेवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने डोंजा जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नारळ फोडून भैरवनाथाकडे साकडे घालत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शिवसेना पक्षाचे डोंजा गटाचे उमेदवार अविदाबाई जगताप…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना (उबाठा ) गटात भूकंप ; तालूकाध्यक्ष मेघराज पाटील शिवसेना(शिंदे) गटात.

परंडा दि ३१ : – शिवसेना ( उबाठा ) गटात भूकंप . अचानकपणे तालूका प्रमुख मेघराज पाटील यांनी मला तुमच्याशी हितकुज करायचे आहे या टॅगलाईन खाली दि ३१ रोजी शहरातील प्रितम मंगल कार्यालयात बैठक घेतली असता शिवसेना उबाठा पक्षाचे पद आणि सदस्याचा राजीनामा देऊन शेकडो कार्यकत्यासह शिवसेना शिंदे गटात आमदार प्रा डॉ तानजीराव सावंत यांच्या…

अधिक बातमी वाचा...

डोंजा जिल्हा परिषद गट प्रचार शुभारंभ; आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते.

परंडा(तानाजी घोडके) श्रीक्षेत्र सोनारी येथे काळभैरवनाथांचे दर्शन घेऊन, परंडा तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या डोंजा जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. अविदाबाई भागवत जगताप, पंचायत समिती डोंजा गणाचे अधिकृत उमेदवार शशिकांत चंद्रकांत पाटील, आणि पंचायत समिती सोनारी गणाचे अधिकृत उमेदवार समाधान सुभाष नलवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला, महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार…

अधिक बातमी वाचा...

जवळा गटातील भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार धनंजय सावंत प्रचारात आघाडीवर.

परंडा दि . ३० : – तालुक्यातील जवळा(नि ) गटातील जिल्हा परिषदेचे अपक्ष उमेदवार धनंजय सावंत , सिरसाव पं . स . गणातील भाजपाच्या मोनिका पाटील , व जवळा गणातील अपक्ष बालाजी कातुरे यांच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते फोडला . तसा धनंजय सावंत यांचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे . याप्रसंगी गौत्तम…

अधिक बातमी वाचा...

जवळा जि.प.गटात प्रचाराचा धुरूळा पथनाट्याचा प्रयोग गावोगाव.

परंडा दि . ३० : – जवळा (नि) जि.प . गट व गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जि . प .अधिकृत उमेदवार नानासाहेब पवार , पं . स . जवळा गणाचे हनुमंत कातुरे , सिरसाव गणाच्या प्रतिक्षा मुके यांच्या प्रचाराचा धमाका सुरू आहे . प्रचारादरम्यान दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्य कर्तृत्वाचा गाजावाजा करत पथनाट्याद्वारे गावोगाव होत…

अधिक बातमी वाचा...

मा. धनंजय दादा सावंत यांचा ‘होम टू होम’ प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) जवळा जि. प.गटातील सिरसाव येथे दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सिरसाव गावात सौ. ज्योतीताई धनंजय सावंत यांचा गावभेट दौरा उत्साहात संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील विविध भागांना भेट देत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी थेट संवाद साधला. गावातील समस्या, अपेक्षा व विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले….

अधिक बातमी वाचा...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,इतर मिञ पक्षाच्या जवळा नि. जिल्हा परिषद व पंचायत समिती गण प्रचाराचा शुभारंभ- रामभाऊ पवार

परंडा(माझं गांव माझं शहर) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,तसेच मिञ पक्षाच्या वतीने जवळा नि. जिल्हा परिषद व  सिरसाव पंचायत समिती,  जवळा नि. पंचायत समिती  गणांचा प्रचाराचा शुभारंभ ३१ जानेवारी २०२६ रोजी सकाळी होणार आहे असे आपल्या हक्काचा माणूस रामभाऊ पवार यांच्या वतीने सांगण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेत्या वैशालीताई मोटे ज्येष्ठ पदाधिकारी कार्यकर्ते व जवळा…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना(शिंदे गट) जि.प./ प.स.प्रचाराचा नारळ ; आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते सोनारी येथे फोडणार-जाकीर सौदागर

परंडा (प्रतिनिधी):धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, धाराशिव जिल्ह्याचे मा.पालकमंत्री  तथा मा. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजीराव सावंत हे  भूम-परंडा-वाशी चे आमदार जिल्हा परिषद पंचायत समिती, प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करणार आहेत. त्यानिमित्ताने शनिवार दि.३१ जानेवारी२०२६ रोजी तालुक्यातील प्रसिद्ध असे  सोनारी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात दर्शनासाठी जाऊन आणि नारळ फोडून…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!