कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेलचे माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची विदेशात गगनभरारी!

धुळे(माझं गांव माझं शहर)कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची दक्षिण अफ्रिका जोहान्सबर्ग येथे गोल्डन हिरा गृपमधील गायत्री कंपनीज तर्फे बॅक ॲन्ड स्पेशालिस्ट साठी निवड झाली. आता विदेशात रवाना होत आहेत. सध्या ते कॉनपॅड कंपनी औरंगाबाद येथे कार्यरत होते. याआधी बॉश कंपनी राजगुरू नगर, पुणे व…

अधिक बातमी वाचा...

डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिचा मा. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते  सत्कार..

परंडा(माझं गांव माझं शहर) तुळजापूर येथील भाजपा मा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य व भाजपा जैन प्रकोषठचे मा. सहसंयोजक श्री. गुलचंदभाऊ व्यवहारे यांची कन्या डॉ. कु. अंकिता व्यवहारे ही वैद्यकीय शिक्षण (MBBS) जार्जिया येथे पूर्ण करून भारतातील एफएमजीई परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. आज डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिने परंडा येथे ‘संवाद’ निवासस्थानी भाजपा नेते मा. आ. श्री….

अधिक बातमी वाचा...

बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राहुल मोटेंची “राष्ट्रवादी पुन्हा “

भूम(तानाजी घोडके) परंडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात राहुल मोटे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व मत जाणून घेतले. यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुद्धा केली आहे. राहुल मोटे यांनी सलग तीन वेळा परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र,…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप- युवा नेते विश्वजीत पाटील

परंडा(तानाजी घोडके)शिवसेना पक्षप्रमुख, मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णलाय येथे शिवसेना युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थित रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर , युवासेना तालुकाप्रमुख अक्षय सुर्यवंशी ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा . नगरध्यक्ष शिवाजी मेहेर , जनार्धन मेहेर , मा. नगरसेवक…

अधिक बातमी वाचा...
1753323644967

वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी पदग्रहण सन्मान सोहळा संपन्न.

   धाराशिव(प्रतिनिधी) ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी यांचा पदग्रहण सन्मान सोहळा शहर शासकीय विश्राम ग्रह धाराशिव या ठिकाणी दि २१ जुलै रोजी संपन्न झाला.     याप्रसंगी मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण दादा रणबागुल , बि.डि.शिंदे माजी जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी यांच्याकडून ॲड.प्रणित डिकले जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी धाराशिव यांनी पदभार स्वीकारला….

अधिक बातमी वाचा...
Img 20250712 wa00371

विनोबा ‘पोस्ट ऑफ द मंथ’ पुरस्काराने जिल्हा परिषद धाराशिव मध्ये शिक्षकांचा गौरव

धाराशिव(जुलै २०२५) जिल्हा परिषद धाराशिव, शिक्षण विभाग आणि ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक कार्यक्रम अर्थात विनोबा(बा) ॲपच्या माध्यमातून जिल्ह्यातील शासकीय व जिल्हा परिषद शाळेत कार्यरत उपक्रमशील शिक्षकांना प्रत्येक महिन्यात प्रोत्साहनपर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.    जून २०२५ या महिन्यातील पुरस्कार जिल्ह्यातील १२ शिक्षकांना जिल्हास्तरावरील ‘पोस्ट ऑफ…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!