स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलाविरोधात बार्शीतील आंदोलनाला शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

माझं गांव माझं शहर : बार्शी, स्मार्ट मीटर बसविणे व वाढीव वीजबिलांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भात आंदोलनकर्ते अमोल डोंगरे व प्रमोद कसबे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांना समर्थन देत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महावितरण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) बार्शी शहर कार्यालय येथे देण्यात…

अधिक बातमी वाचा...

गाव पातळीवरील पत्रकारांना न्याय देण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा निर्धार

सातारा(माझं गांव माझं शहर) : गावागावात पत्रकारिता करणारा पत्रकार आज विविध अडचणींच्या विळख्यात अडकलेला आहे. मानधनाचा प्रश्न, अधिस्वीकृतीतील अडथळे, सामाजिक असुरक्षितता, आरोग्य व शिक्षणाच्या सुविधांचा अभाव अशा अनेक समस्यांमुळे ग्रामीण पत्रकार हतबल होताना दिसतो. या पार्श्वभूमीवर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या राज्यव्यापी दौऱ्याला सातारा येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सातारा जिल्हास्तरीय मेळाव्यात बोलताना…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे ६ वर्षीय चिमुरड्या  जुळ्या बहिणींनी रमझानचा पहिला रोजा केला .

(माझं गांव माझं शहर) परंडा येथील तोषीब खालिक शेख यांचे जूळ्या दोन्ही मुलीने पहिला रोजा / उपवास केला .रमझानचा पवित्र महिना आत्मशुद्धी आणि संयमाचा संदेश देतो याच पवित्र भावनेतून आतिफा/ आफिया या दोन गोड जावळ्या बहिणींनी ६ वर्ष .वयाने लहान असूनही मोठ्या उत्साहात रमझानचा उपवास (रोझा) धरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.लहान वयात मोठी जिद्द:…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी.

प्रतिनिधी(माझं गांव माझं शहर) दि. १९ फेब्रुवारी २०२६ रोजी बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन श्री. प्रभाकर मिरगणे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. नारायण खैरे सर यांच्यासह श्री. सचिन मोरे सर, श्री….

अधिक बातमी वाचा...

जवळा गटातील भाजपा पुरस्कृत अपक्ष उमेदवार धनंजय सावंत प्रचारात आघाडीवर.

परंडा दि . ३० : – तालुक्यातील जवळा(नि ) गटातील जिल्हा परिषदेचे अपक्ष उमेदवार धनंजय सावंत , सिरसाव पं . स . गणातील भाजपाच्या मोनिका पाटील , व जवळा गणातील अपक्ष बालाजी कातुरे यांच्या प्रचाराचा नारळ माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते फोडला . तसा धनंजय सावंत यांचा प्रचार धूमधडाक्यात सुरू आहे . याप्रसंगी गौत्तम…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग व्यक्तींच्या सर्वसमावेशक शिक्षणाकरिता सामूहिक बांधिलकी महत्त्वाची- सचिव तुकाराम मुंढे

पुणे, दि. ७: दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी हक्काधिष्ठित व संशोधनाधारित समावेशक शिक्षण देण्याची सामूहिक बांधिलकी महत्त्वाची असून याकरिता राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी केले. नॅशनल कन्व्हेन्शन ऑफ एज्युकेटर्स ऑफ द डीफ (एनसीईडी) महाराष्ट्र व अली यावर जंग राष्ट्रीय वाणी व श्रवण दिव्यांगजन संस्था, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयातील विद्यार्थ्यांची परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट व स्वच्छता मोहीम

परंडा (प्रतिनिधी) :बावची येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच ऐतिहासिक परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटावे, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता. या भेटीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्याची स्थापत्यकला व ऐतिहासिक महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची पाहणी करत इतिहासाबाबत माहिती घेतली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी…

अधिक बातमी वाचा...

संघर्ष बाळासाहेब गांगर्डे जुदो कुस्ती स्पर्धेत ; ५० किलो खालील वजन गटात लातूर विभागात दुसरा.

परंडा(प्रतिनिधी)तालुक्यातील शेळगांव येथील माणिकबाबा मा.व उच्च मा. विद्यालयाचा विध्यार्थी संघर्ष बाळासाहेब गांगर्डे जुदो कुस्ती स्पर्धेत ५० किलो खालील वजन गटात लातूर विभागात दुसरा आला आहेदि.०५-११-२०२५ रोजी औसा जि. लातूर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत माणिकबाबा विद्यालयाचा संघर्ष बाळासाहेब गांगर्डे या खेळाडूने लातूर विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला या मुळे संस्था अध्यक्ष मा. ॲड.सुभाषराव मोरे ,संस्था सचिव मा.श्री.अमर…

अधिक बातमी वाचा...

कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेलचे माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची विदेशात गगनभरारी!

धुळे(माझं गांव माझं शहर)कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील माजी विद्यार्थी इंजिनिअर हेमराज कोरे यांची दक्षिण अफ्रिका जोहान्सबर्ग येथे गोल्डन हिरा गृपमधील गायत्री कंपनीज तर्फे बॅक ॲन्ड स्पेशालिस्ट साठी निवड झाली. आता विदेशात रवाना होत आहेत. सध्या ते कॉनपॅड कंपनी औरंगाबाद येथे कार्यरत होते. याआधी बॉश कंपनी राजगुरू नगर, पुणे व…

अधिक बातमी वाचा...

डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिचा मा. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते  सत्कार..

परंडा(माझं गांव माझं शहर) तुळजापूर येथील भाजपा मा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य व भाजपा जैन प्रकोषठचे मा. सहसंयोजक श्री. गुलचंदभाऊ व्यवहारे यांची कन्या डॉ. कु. अंकिता व्यवहारे ही वैद्यकीय शिक्षण (MBBS) जार्जिया येथे पूर्ण करून भारतातील एफएमजीई परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण झाली. आज डॉ. कु. अंकिता व्यवहारे हिने परंडा येथे ‘संवाद’ निवासस्थानी भाजपा नेते मा. आ. श्री….

अधिक बातमी वाचा...

बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राहुल मोटेंची “राष्ट्रवादी पुन्हा “

भूम(तानाजी घोडके) परंडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात राहुल मोटे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व मत जाणून घेतले. यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुद्धा केली आहे. राहुल मोटे यांनी सलग तीन वेळा परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र,…

अधिक बातमी वाचा...

शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप- युवा नेते विश्वजीत पाटील

परंडा(तानाजी घोडके)शिवसेना पक्षप्रमुख, मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णलाय येथे शिवसेना युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थित रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर , युवासेना तालुकाप्रमुख अक्षय सुर्यवंशी ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा . नगरध्यक्ष शिवाजी मेहेर , जनार्धन मेहेर , मा. नगरसेवक…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!