संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित विनम्र अभिवादन .
परंडा(प्रतिनिधी) शहरात“ संत रविदास महाराज यांची पुण्यतिथी निमित प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले “संत रविदास महाराज यांचे विचार सर्वदूर न्यात असून मन चंगा तो कठौती में गंगा” मानवतेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे, महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उमेश सोनवणे बाळासाहेब कांबळे , चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष…