शासकीय आयटीआय परंडा येथील तीन प्रोजेक्टची जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शन करिता निवड.
परंडा(माझं गांव माझं शहर):- आय टी आय म्हणजे सर्वसाधारण घटकापर्यंत पोहचण्याचे योग्य साधन असे प्रतिपादन पंचायत समिती परंडा गटशिक्षण अधिकारी सूर्यभान हाके यांनी परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथील तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनात केले.परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे दिनांक १९ रोजी तालुकास्तरीय तंत्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या…
