भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थान समितीचा मदतीचा हात

धाराशिव : (प्रतिनिधी) सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटकाळात मदतीचा हात पुढे करत श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान समितीने पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. भूम तालुक्यातील सोनगिरी वस्ती, साबळेवाडी, आणि पांढरेवाडी या गावांना पुराचा सर्वाधिक फटका…

अधिक बातमी वाचा...

अंतरगाव येथे मोफत ३२ स्कूल किट व शैक्षणिक साहित्य ” सेवा ” उपक्रम

भूम(माझं गांव माझं शहर) भूम तालुक्यातील अंतरगाव येथील तुकाई नगर शाळेस सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व ब्युरो व्हेरीटास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ रोजी शैक्षणिक साहित्य गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सोळा वर्षे सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई सामाजिक कार्य करत आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यांची प्रगतीसाठी कायम…

अधिक बातमी वाचा...

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले उद्या भूम शहरात

भूम(माझं गांव माझं शहर) :-केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांचे शुक्रवार दि.२२ ऑगस्ट रोजी भूम शहरात आगमन होणार आहे.केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे दि.२१ ऑगस्ट रोजी रात्री मुंबई येथून लातूर एक्सप्रेस ने धाराशिव येथे दि.२२ ऑगस्ट रोजी पहाटे ४.४५ वाजता…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!